Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

*हे खरवस बनवणारे रोज २०० /*२५०किलो खरवस बनवतात.तो दादर पर्यन्त अनेक* *"हाॅटेलात" पुरवतात.*

*आता विचार करा , २०० कि. खरवस बनवायला किमान १०० कि. चीक हवा ,त्यासाठी कमीत कमी ५० म्हशी व्यायला पाहिजेत, त्यासाठी किमान ५००० म्हशी गोठ्यात हव्या. असे अनेक खरवस वाले मुंबापुरीत आहेत. मला तरी हे केवळ अशक्य"* *वाट्ते.....एवढ्या म्हशी बाळगण्या परीस तो गोठ्याची जागा विकून बक्कळ पैसा कमवेल.*

थोडा विचार अधिक विचारपुस करता *जिलेटिन + दुध = खरवस..!* हा फॉर्मुला समजला.

*बाटली बंद "लोणची"* आणि त्यावर *तरंगणारे तेल* पाहून मला असाच संशय आला....

*गोडेतेलाची किंमत , लोणच्यामधील तेलाचे प्रमाण व लोणच्याची किंमत ह्याचा मेळ लागेना......*

दोन चार ठिकाणी चाचपणी केली. ....मग उलगडा झाला. " *बाजारातल्या लोणच्या मध्ये वापरले जाणारे तेल गोडेतेल ( शेंगदाणा) नसून सरकीचे (कापुस बी )असते..*

*बाजारात लस्सी* प्यायची म्हट्ले की मला आठवण होते *"सायट्रिक ऍसिड " ची.*

*ब्लोटिंग पेपर + सायट्रिक ऍसिड = फक्कड लस्सी..!*

*हेच सायट्रिक आसिड दूधाच्या भुकटी बरोबर आले की "छास "* तय्यार. ताक प्यायल्यावर जिभेवर कडवट आंबट चव राहिली कि ओळखा ही सायट्रिक आसिड ची कमाल.

*हे सायट्रिक आसिड / चुन्या बरोबर "पाणी-पुरी " मध्ये सापड्ते. चुना मिर्ची म्हणून न सायट्रिक आसिड चिंच म्हणून आपण पितो*

*.....भैय्याजी थोडा पानी और....*

कारण ही दोन्हीही रसायने मिर्ची व चिंचे पेक्षा खूप स्वस्त आहेत.

ऊसाचा रस ऊन्हाळ्यात चांगला . पण काही "कलाकार" ह्यामध्ये *"सॅकरिन "* वापरतात्..... *थोड्या रसात भरपूर पाणी +सॅकरिन = भरपूर रस व भरपूर नफा...!* पण ह्याचा वापर एवढा सर्रास नाही.

*टोमॅटो सॉस केवळ "भोपळ्या पासून "* बनवतात म्हणुनच हॉटेलातून बाटल्या भर्

Next posts