Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

*ताण आणि तणाव :* ओम् उच्चारण केल्याने मानसिक शांतता मिळते. ताण आिण तणाव दूर होतो.

*ताण आणि तणाव :* ओम् उच्चारण केल्याने मानसिक शांतता मिळते. ताण आिण तणाव दूर होतो. *रक्तप्रवाह :* ओम् उच्चारण केल्याने शरीरामध्ये रक्तप्रवाह चांगला राहतो. रक्तामध्ये ऑक्सिजन वाढतो. *सुदृढ हृदय :* ओम् उच्चारण केल्याने फुप्फुस, रक्तदाब आणि रक्तप्रवाहात सुधारणा होते. यामुळे हृदय सुदृढ राहते. *पचन :* ओम् उच्चारण केल्याने पोटामध्ये कंपने निर्माण होतात. यामुळे पचन चांगले होते.

Next posts