Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

*डायबिटीज मध्ये हे आसन नक्कीच तुम्हालाही फायदाच देतील.*

*डायबिटीज मध्ये हे आसन नक्कीच तुम्हालाही फायदाच देतील.*

*1. कपालभाती प्राणायाम* कपालाभाती प्राणायाम आपल्या मज्जातंतू आणि मेंदूच्या नसाला ऊर्जा प्रदान करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा प्राणायाम खूप चांगला आहे, कारण यामुळे ओटीपोटात स्नायू सक्रिय होतात. हा प्राणायाम रक्त परिसंचरण सुधारतो आणि मनाला शांती देतो.

*2. सुप्त मत्स्येन्द्रासन:-* हे आसन शरीराच्या अंतर्गत अवयवांचे मालिश करते आणि पचन क्रिया सुधारण्यास मदत करते . हे आसन ओटीपोटात अवयव सक्रिय करते.

*3. धनुरासन* हे आसन स्वादुपिंड सक्रिय करते आणि मधुमेहाच्या रुग्णांना अत्यधिक फायदेशीर ठरतो. या योगासनाने ओटीपोटात अवयव बळकट होतात आणि पोटावरील तणाव कमी होतो.

*4. पश्चिमोत्तानासन* हे आसन पोट आणि पेल्विक अवयवांना सक्रिय करते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच शरीरात उर्जा वाढवते आणि मनाला शांती देते.

*5. अर्धमत्स्येद्रासन* हे आसन ओटीपोटाच्या अवयवांचा मालिश करते आणि फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते. तसेच मणक्याला बळकट करते. हे योगासन केल्याने मन शांत होते, व पाठीच्या मक्यास सुरळीत रक्त पुरवठा होतो.

*6. शवासन:-* शवासन संपूर्ण शरीर आराम देते. हे आसन एखाद्या व्यक्तीला खोल मन: स्थितीत घेऊन जाते, जेणेकरून मन शांत आणि नवीन उर्जेने परिपूर्ण होते.

*7. सेतुबंधासन:-* मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ही आसन खूप फायदेशीर आहे. हे केवळ ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवत नाही तर मनाला शांतता व विश्रांती देते. नियमित केल्याने पाचन तंत्र ठीक होते मान आणि मणक्याचे ताणण्याबरोबरच स्त्रिया मध्ये मासिकपाळीत आराम देत

Next posts