*⭕Important Information⭕*
Published
*◼️शारीरिक प्रमाण◼️*
*१) तापमान किती हवे?* 92-98.6F => ताप नाही 99.0 F => थोडा ताप 100 - 102 F => जास्त ताप
*२) Pulse PR किती हवे?* 72 per Minute => खुप चांगले 60-80 => मध्यम 90-120 => वाढली
*३) ऑक्सिजन लेव्हल किती हवी?* 94 => चांगली 95 -100 => चांगली 90 - 93 => कमी 80 - 89 => फार कमी
*४) HRCT स्कोर किती ?* 0 - 8 => सौम्य संसर्ग 9 - 18 => मध्यम संसर्ग 19 - 25 => अति संसर्ग
*५) शरीरात ब्लडप्रेशर किती हवे?* 120 / 80 => Normal 130 / 85 => Better 140 / 90 => जास्त 150 / 95 => खुप जास्त