*लागोपाठ ७ दिवस रात्री झोपण्याआधी गुळ खा : मग बघा काय होईल कमाल*
थंडीच्या दिवसात गुळ खाणे सर्वाना आवडते कारण गुळात गर्मी जास्त असते. गुळ खाल्ल्याने शरीरात गर्मी वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गुळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. आयुर्वेदानुसार गुळातील तत्वांमुळे शरीरातील ऍसिड नाश पावते. रोज गुळ खाल्ल्याने तुमचे स्वास्थ्य उत्तम राहते. आज आम्ही तुम्हाला गुळाचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्ही या आधी कधीच ऐकले नसतील. जर तुम्ही लागोपाठ सात दिवस गुळ खाल्ला तर असा कमाल होईल कि तुम्ही याचा कधी विचारही नसेल केला.
तुमच्या शरीरासाठी गुळ म्हणजे एका अमृता समान आहे. तुम्हाला सांगतो गुळ खूप साऱ्या रोगांवर उपयोगी पडतो… चला तर मग बघूया गुळाचे कमालीचे फायदे.
*रोज गुळ खाल्ल्याने होणारे फायदे~* 👍🏾✍🏼👍🏾
*♥ रोज गुळ खाल्ल्याने पचन क्रिया सुरळीत राहते , तसेच तुमच्या पोटात कधीच गॅस होणार नाही.!*♥
*♥ गुळ महिलांच्या मासिक पाळीतही फायदेशीर ठरतो. मासिकपाळी आल्यावर पोट दुखी होते अशात गुळ खाल्ला तर पोट दुखायचे त्वरित थांबेल.!*♥
*♥ रोज गुळाचे सेवन केल्याने त्वचेला तेज येते आणि चेहऱ्यावरील पुरळ सुद्धा कमी होऊ लागतात.!*♥
*♥ सर्दी, खोकला येत असेल तर गुळाचा लाडू बनवून किंवा चहा मध्ये गुळ टाकून पिल्याने आराम मिळतो.!*♥
*♥ गुळ खाल्ल्याने तुम्हाला थकवा कधीच नाही जाणवणार. आणि शरीरात नेहमी ऊर्जा राहील.!*♥
*♥ गुळात कुठल्याही ऍलर्जी विरुद्ध लढणारी तत्व असतात. दम्याच्या पेशंटला गुळाचा खूप फायदा होतो.!*♥
*♥ गुळाला आल्या सोबत गरम करून खाल्ल्याने गळ्याचे आजार दूर होतात.!*♥
👇🏿💪🏾👇🏿💪🏾👇🏿💪🏾👇🏿💪🏾👇🏿
*गरम दुधाबरोबर गूळ खायचे फायदे...!*
👇🏿💪🏾👇🏿💪🏾👇🏿💪🏾👇🏿💪🏾👇🏿
*▪ गरम दुधाबरोबर गूळ