Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

*टाच:दुखी*

*टाच:दुखी* *टाचदुखी हा वाताचा एक प्रकार आहे. त्यामुळे अनेक वेळा हिवाळा या ऋतूंमध्ये टाचदुखीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते.*

🦶झोपेच्या अगोदर कोमट पाण्यामध्ये खडे मीठ टाकावे आणि या पाण्यामध्ये १५ ते २० मिनीटे पाय टाकून बसावे. या पाण्यामुळे पायांना शेक मिळतो व टाचदुखी कमी होते.

🦶पायाच्या बोटांनी टॉवेल जवळ आणण्याचा प्रयत्न करणे. यामध्ये जमिनीवर टॉवेल पसरावा आणि त्यावर पाय ठेवून पायांच्या बोटांच्या मदतीने टॉवेलचं एक टोक आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करणे.

🦶विटेचा एक तुकडा थोडासा गरम करुन त्यावर रुईचे पान बांधावे आणि त्याचा शेक टाच दुखत असलेल्या भागावर द्यावा.

🦶गोडेतेल आणि मीठ एकत्र करुन हा लेप टाचेवर लावाला आणि टाच सुती कापडाने बांधून ठेवावी.

Next posts