*बाराही महिने घरात उपलब्ध असलेले आणि अगदी सहजरित्या बाजारात मिळणारे आले (ginger) हे आपल्या लाखो द…
Published
*बाराही महिने घरात उपलब्ध असलेले आणि अगदी सहजरित्या बाजारात मिळणारे आले (ginger) हे आपल्या लाखो दुखण्यांवर रामबाण उपाय आहे. आयुर्वेदात देखील आल्याला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक त्या घरात ज्या घरात आई आहे, ती आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीस खोकला, सर्दी - पडसे झाल्यास आल्याचा गरम गरम कडक काढा (ginger juice) करून देते. जेणे करून त्या व्यक्तीच्या घशातील खवखव दूर व्हावी आणि त्याला शांत झोप लागावी. म्हणूनच आल्याचा आहारातून किंवा मग चहातून (ginger tea) कोणत्याही मार्गाने रोजच्या आयुष्यात वापर केल्याने तुम्हाला स्वत:ला शरीरात भरपूर फरक जाणवू लागतील