Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

*अध्यात्म म्हणजे काय* ?

*अध्यात्म म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.*

*अध्यात्म म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.*

*अध्यात्म म्हणजे कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे.*

*अध्यात्म म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागण.*

*अध्यात्म म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे.*

*अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं.*

*अध्यात्म म्हणजे आपलं कौटुंबीक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.*

*अध्यात्म म्हणजे मुक्या प्राण्यांवर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणे.*

*अध्यात्म म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करत रहाणे.*

*अध्यात्म म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव जोपासणे.*

*अध्यात्म म्हणजे सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे.*

*अध्यात्म म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे.*

*अध्यात्म म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने रहाणे.*

*अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे.*

*अध्यात्म म्हणजे आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे.*

*अध्यात्म म्हणजे गरजुवंतांना यथा शक्ती आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे.*

*अध्यात्म म्हणजे आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव अंगी असणे.*

*अध्यात्म म्हणजे* *साधं*......... *सोपं*........ *सरळ*......... *आणि* *निर्मळ* .......... *असणं - दिसणं आणि वागणं.*

*अध्यात्म म्हणजे फक्त पूजा - पाठ, प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर*...... *अध्यात्म म्हणजे केलेली पूजा - पाठ, प्रार्थना आणि भक्ती या प्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे.*

*अध्यात्म म्हणजे राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे.*

*थोडक्यात अध्यात्म म्हणजे सकाळ पासून रात्री झोपे पर्यंत नित्य कर्म, कर्तव्य पारदर

Next posts