Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

*कायम तारुण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर ....*

1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे *9.30 ते 10.00* ला झोपणे.

2. सकाळी *5.00 -5.30* अगदी *उशिरा 6* बाजता किंवा त्याच्या आत उठणे.

3. गरजेनुसार तहान लागली की बसून पाणी पिणे

4. 10 मिनिटे *वज्रासनात* बसणे.

5. कमीत कमी फक्त *10 सूर्यनमस्कार* जास्तीत जास्त 25 हळुवारपणे घालणे.

5. फक्त *10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी...5 मिनिटे ओंकार करणे*

6. रोज न चुकता एक *आवळा

7. *8.00-9.00 वाजता भरपूर नाष्टा* (या वेळेत जेवण केल्यास उत्तम)

8. 12.30 ते 1.30 ला थोडे *हलके जेवण.*

9. ऑफिस मध्ये दर *1 तासानी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे.*

10. संध्याकाळी *7 - 7.30 ला एकदम कमी जेवण.*

11. कंपल्सरी *15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे.*

12. 9 ते 9.30 वाजता आणि 9.30 ते जास्तीत जास्त10.00 ला झोप.*

★ *खबरदारी घ्या...*

*रात्रीच्या जेवणानतंर चालायला जावे किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात.... *म्हणजे शंभर पावले चालणे....*

लोकं 5-5 किलोमिटर घाम गाळत चालून येतात रात्री....

**

*पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास, जेवताना मध्ये मध्ये अजिबात पाणी प्यावे

* रोज गरजेनुसार पाणी प्यावे.*

* फक्त *सिजनल* फळेच खावीत.

* सर्वाना हात जोडून विंनती अशी कि, *कोल्डड्रिंक पिणे टाळावे, खूप वाईट आहे.*

* दररोज *डाव्याकुशीवर* झोपावे.

Next posts