🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
# *स्वातंत्र्याच्या अमृत* .... *महोत्सवानिमित्त* ....
*निरोगी_व_स्वस्थ_आत्मनिर्भर_ भारतासाठी एक पाऊल....*🚩🚩💪🚩💪🚩💪🚩💪🚩
*.. #बस्ती_पंचकर्म_उपचार_शिबीर* *शिबीर ....* *शिबीर .....*
*दि. 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट*
🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴 *हमने मन मे ठाना है.....* *स्वस्थ भारत बनाना है......*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
# *बस्ती ÷ उपचार म्हणजे काय.?* # *आयुर्वेदामध्ये* वर्णन केलेल्या औषधी द्रव्यानी सिध्द केलेले काढे, तैल, तुप, दुध ई.. औषधे गुदमार्गावाटे मोठ्या आताड्यात सोडणे म्हणजे *बस्ति* उपचार होय. 👉 बस्ती उपचार हा *वात दोषावरील प्रमुख व श्रेष्ट* चिकित्सा उपक्रम आसुन, विशेषत: पक्वाशय(मोठे आताडे) यावर कार्य करणारा आहे.
✅ *बस्ती उपचार कधी घ्यावा*
👉 आयुर्वेदानुसार वर्षाऋतुमध्ये म्हणजे पावसाळ्यात नैसर्गिकपणे शरीरात *वात दोष वाढतो* , त्यामुळे वाताशी संबधीत आजार जसे संधीवात, आमवात, सांधेदुखी हे त्रास पावसाळ्यात होण्याची शक्यता जास्त असते. 👉 त्यामुळे वाताचे आजार, संधीवातचे आजार, पोटाचे आजार आणि वात प्रकृती असणा-या व्यक्तीने *वर्षाऋतुमध्ये बस्ति उपचार आवश्य करून घ्यावा.* 👉 वाताचे आजार झाले असता वैद्यांच्या सल्यानुसार वर्षभरात इतर ॠतुमध्ये ही बस्ती उपचार करून घ्यावेत.
*#बस्ती_उचाराचे_फायदे -*
👉 वाताच्या आजारासाठी उपयोगी 👉 पाठीच्या मणक्याचे आजार 👉 कंबरदुखी 👉 मानदुखी 👉 पाठदुखी 👉 स्लिप डिस्क 👉 स्पौण्डिलोसिस (Spondylosis). 👉 सायटिका 👉 हातापायला मुंग्या येणे 👉 पक्षाघात 👉 हात पाय वाळणे किंवा सुकणे 👉 पोटाच्या व पचना सबंधित तक्रारी 👉 मलावष्टंभ 👉 मुतखडा (क