Herbazen LLP चे सुंदर सुगंधी उटणे*
आपल्या साठी आम्ही घेऊन आलो आहोत केमिकल आणि हानिकारक प्रिझर्वेटिव्ह न वापरता तयार केलेले उटणे. उटणे लावण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला कदाचित त्वचेला चमक आणण्याचा फायदा माहीत असेलच. पण त्याशिवाय उटणे लावण्याचे फायदे अनेक आहेत.
👉 त्वचेवर चमक आणण्यासाठी 👉 डागविरहीत त्वचेसाठी 👉 अधिक तरूण दिसण्यासाठी 👉 शरीरावर नको असलेले केस काढण्यासाठी 👉 अॅक्ने रोखण्यास मदत 👉 त्वचेमध्ये उजळपणा आणण्याासाठी फायदेशीर 👉 अँटि टॅन मास्क म्हणून फायदेशीर 👉 ब्लॅकहेड्स काढण्यासाठी 👉 शरीरावर आलेले पॅच घालविण्यासाठी 👉 टॅनिंग दूर करण्यासाठी 👉 अंग फाटणे पासून बचाव. 👉 अंगाची खाज थांबते. 👉 त्वचेची आग थांबते. 👉 त्वचा तड़कत नाही. 👉 त्वचेत अवश्यक तेवढा ओलांवा टिकवून ठेवते. 👉 त्वचा मुलायम बनवते. 👉 अनेक त्वचा विकारात फायदा 18 दिवसाच्या आत फायदा.
*उठणे कश्या पासून बनवले आहे...* चंदन पावडर, मुलतानी माती, अनंत मूळ पावडर, आंबेहळद, दारुहळद, कचोरा, वाळा, गुलाबाची पावडर, आवळा पावडर, नागरमोथा पावडर, बावची पावडर, कडुलिंबाची पावडर असे इतर त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त अश्या वनौषधी पावडर पासून *कुठलेही केमिकल न वापरता नैसर्गिक पद्धतीने बनवलेले उठणे* .....