खरी अंधश्रद्धा
स्वतः ला विज्ञानवादी म्हणून घेणारे लोकसुद्धा अंधश्रद्धेला बळी पडले. ते कसे ते पहा.
विज्ञानाचा आधार घ्यावा पण अध्यात्म ला नाव ठेऊन नव्हे.
प्रथम् श्रद्धा म्हणजे काय? तर श्रद्धा म्हणेचच विश्वास ✔ T.V वर दाखवलेले जाणा-या जाहिराती ही खरी अंधश्रद्धा पसरवतात आणि याला बळी पडतात स्वतःला विज्ञानवादी कस काय म्हणू शकतात...
ते कसे तर ,👇🏻 फेयर लवली लावल्यावर् माणुस गोरा होतो म्हणे आणि याचा वापर विज्ञानवादी लोक आवडीने करतात. अश्या क्रीम लावून जर माणुस गोरा झाला असता तर जगात कोण काळा राहिला च नसता ना? आता बघा या लोकांनी त्या क्रीम वर् आपली श्रद्धा (विश्वास)ठेवला आणि या असल्या क्रीम वर हे विज्ञानवादी लोक बळी पडतात ना.
आता सांगा ही अंधश्रद्धा नव्हे का?
अजुन बोर्नव्हीटा,हॉर्लिक्स,कोम्पलान ई.हे पावडर दुधात टाकल्याने म्हणे पोर हुशार होतात .पोरांची बुद्धि तेज होती म्हणे? आता मला सांगा मग आपल्या भारतीय महात्म्यांनी कोणता बोर्नव्हीटा पिला होता. उलट भारतीय महात्म्यांना नीट पोटभर अन्न हि मिळाले नाही तरि त्यांची बुद्धि तेज होती.
मग ही अंधश्रद्धा नव्हे का? मके सेंट मारल्याने स्त्रियां मागे लागतात. ही तर पक्की अंधश्रद्धाच आहे आणि याचा वापर जास्त विज्ञानवादी लोकच करतात.
अजुन एक जाहिरात आहे. आपण पाहिली असेल या नसेल ती जाहिरात अशी की,एक माणसाला पहाडावरुन उडी मरायची होती त्याला भीति वाटत होती आणि त्याला एक साबण सापड़तो आणि तो साबण हा माणुस अंगाला चोळतो आणि त्याला जोश येतो आणि तो त्या पहाड़ीवरुन उडी मारतो. आता हा तर खरा अंधश्रद्धेचा कळसच झाला. आता काय काय तर मंडळी तर जी अंधश्रद्धा नाही त्या गोष्टीची पोस्ट बनवून पाठवणार आणि काही मंडळी ती शेयरही करणार.