Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

हिंदू संस्कार संस्कृतीतील कोहळा फळभाजी विषयी जनमानसात अनेक समज व गैरसमज आहेत.त्यामुळे कोहळ्याच्या…

हिंदू संस्कार संस्कृतीतील कोहळा फळभाजी विषयी जनमानसात अनेक समज व गैरसमज आहेत.त्यामुळे कोहळ्याच्या भाजीचा पूरक वापर होताना दिसून येत नाही वा आढळत नाही. "मुख्य दरवाजासमोर कोहळा बांधणे ही अंधश्रद्धा समजली जाते," हा बौद्धिक कृतीच्या आकलन क्षमतेचा अनन्यसाधारण अविभाज्य भाग आहे. परंतु वास्तव आजमावण्यासाठी कोणीही त्याच्या मुळापर्यंत न जाता केवळ टीका करून दुर्लक्षित करण्याचे गैरकृत्य मात्र इमान इतबारे करतो. व आपणच उच्चविद्याविभूषित वैज्ञानिक असल्याचा आव आणत निर्वाळा देण्याचे गैरकृत्य करतो. हा ज्याच्या त्याच्या बौद्धिक क्षमतेचा व आकलनाचा भाग आहे! असो.

१) काळे केस पांढरे करण्यासाठी:- कोहळा या फळभाजीवरील पांढरी लव खरडून ती केसांच्या मुळांना लावल्यास केस लवकरच पांढरे होतात.

२) हृदयविकार कमी करण्यासाठी:- कोहळ्याची भाजी अष्टमी, पौर्णिमा,अमावस्या,चतुर्दशी या तिथींना सेवन केल्यास, कोहळ्यातील पोटॅशियम मुळे हृदयाची सूज कमी होते,तसेच अनेक हृदयविकारांना पूर्णविराम मिळतो. म्हणूनच वैकुंठचतुर्दशीला कोहळा हा वास्तुपुरुषाला बळी देऊन त्याची भाजी करण्याची प्रथा परंपरा सनातन संस्कृतीमध्ये आढळून येते.

Next posts