Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Ayurvedic Clinic, Allergist, Sexologist, straight from our business.

🏥

सर्वांनी सदर वैद्यकीय पोस्ट संग्रही ठेवावी! 🦋🌿 *प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचे वैद्यकीय क्रमांक* 1. रक्तदाब: 120/80 2. नाडी: 70 - 100 3. तापमान: 36.8 - 37 4. श्वसन: 12-16 5. हिमोग्लोबिन: पुरुष (13.50-18) महिला ( 11.50 - 16 ) 6. कोलेस्टेरॉल: 130 - 200 7. पोटॅशियम: 3.50 - 5 8. सोडियम: 135 - 145 9. ट्रायग्लिसराइड्स: 220 10. शरीरातील रक्ताचे प्रमाण: 5-6 लिटर 11. साखर: मुलांसाठी (70-130) प्रौढ: 70 - 115 12. लोह: 8-15 मिग्रॅ 13. पांढऱ्या रक्त पेशी: 4000 - 11000 14. प्लेटलेट्स: 150,000 - 400,000 15. लाल रक्तपेशी: 4.50 - 6 दशलक्ष.. 16. कॅल्शियम: 8.6 - 10.3 mg/dL 17. व्हिटॅमिन डी3: 20 - 50 एनजी/मिली (नॅनोग्राम प्रति मिलीलीटर) 18. व्हिटॅमिन बी12: 200 - 900 pg/ml *जे खालील नमूद वय ओलांडले आहेत त्यांच्यासाठी टिप्स:* *40* *50* *60* आणि वर, *निसर्ग तुम्हाला आज्ञापालन, आरोग्य आणि निरोगीपणा देवो..* *पहिली सूचना:* तुम्हाला आजारी वाटत नसताना किंवा कोणताही आजार नसला तरीसुद्धा चुंबकीय पद्धतीचा अवलंब करा चुंबकीय वस्तू सतत आपल्या जवळ असले पाहिजे त्यामुळे शरीराचे रक्ताभिसरण क्रिया व्यवस्थित होते व शरीराला ऑक्सिजन व्यवस्थित मिळतो *दुसरी सूचना:* तुम्हाला तहान लागली नाही किंवा गरज नसली तरीही नेहमी पाणी प्या... आरोग्याच्या सर्वात मोठ्या समस्या आणि त्यापैकी बहुतेक शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे आहेत. *तिसरी टीप:*

Read full post

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*#बस्ती_उचाराचे_फायदे -* 👉 वाताच्या आजारासाठी उपयोगी 👉 पाठीच्या मणक्याचे आजार 👉 कंबरदुखी 👉 मानदुखी 👉 पाठदुखी 👉 स्लिप डिस्क 👉 स्पौण्डिलोसिस (Spondylosis). 👉 सायटिका 👉 हातापायला मुंग्या येणे 👉 पक्षाघात 👉 हात पाय वाळणे किंवा सुकणे 👉 पोटाच्या व पचना सबंधित तक्रारी 👉 मलावष्टंभ 👉 मुतखडा (किडनी स्टोन) 👉 किडनी चे आजार 👉 मूळव्याध 👉 वजन वाढणे अथवा कमी होणे 👉 स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी 👉 वंध्यत्व 👉 त्वचेचे आजार 👉 सोरायसिस 👉 डोकेदुखी (मायग्रेन) 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 " *बस्ती उपचाराने आरोग्यास देऊ शक्ती,* *निरोगी व्यक्ती हीच भारताची महाशक्ती."* ☘️☘️☘️ #ayurveda #yoga #ayurvedalifestyle #health #ayurvedic #healthylifestyle #ayurvedalife #wellness #ayurvedaeveryday #ayurvedicmedicine #natural #india #meditation #healthyfood #vaman #organic #fitness #ayurvedafood #skincare #healthy #beauty #nature #ayurvedatreatment

Read full post

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

# *स्वातंत्र्याच्या अमृत* .... *महोत्सवानिमित्त* .... *निरोगी_व_स्वस्थ_आत्मनिर्भर_ भारतासाठी एक पाऊल....*🚩🚩💪🚩💪🚩💪🚩💪🚩 *.. #बस्ती_पंचकर्म_उपचार_शिबीर* *शिबीर ....* *शिबीर .....* *दि. 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट* 🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴 *हमने मन मे ठाना है.....* *स्वस्थ भारत बनाना है......* 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 # *बस्ती ÷ उपचार म्हणजे काय.?* # *आयुर्वेदामध्ये* वर्णन केलेल्या औषधी द्रव्यानी सिध्द केलेले काढे, तैल, तुप, दुध ई.. औषधे गुदमार्गावाटे मोठ्या आताड्यात सोडणे म्हणजे *बस्ति* उपचार होय. 👉 बस्ती उपचार हा *वात दोषावरील प्रमुख व श्रेष्ट* चिकित्सा उपक्रम आसुन, विशेषत: पक्वाशय(मोठे आताडे) यावर कार्य करणारा आहे. ✅ *बस्ती उपचार कधी घ्यावा* 👉 आयुर्वेदानुसार वर्षाऋतुमध्ये म्हणजे पावसाळ्यात नैसर्गिकपणे शरीरात *वात दोष वाढतो* , त्यामुळे वाताशी संबधीत आजार जसे संधीवात, आमवात, सांधेदुखी हे त्रास पावसाळ्यात होण्याची शक्यता जास्त असते. 👉 त्यामुळे वाताचे आजार, संधीवातचे आजार, पोटाचे आजार आणि वात प्रकृती असणा-या व्यक्तीने *वर्षाऋतुमध्ये बस्ति उपचार आवश्य करून घ्यावा.* 👉 वाताचे आजार झाले असता वैद्यांच्या सल्यानुसार वर्षभरात इतर ॠतुमध्ये ही बस्ती उपचार करून घ्यावेत. *#बस्ती_उचाराचे_फायदे -* 👉 वाताच्या आजारासाठी उपयोगी 👉 पाठीच्या मणक्याचे आजार 👉 कंबरदुखी 👉 मानदुखी 👉 पाठदुखी 👉 स्लिप डिस्क 👉 स्पौण्डिलोसिस (Spondylosis). 👉 सायटिका 👉 हातापायला मुंग्या येणे 👉 पक्षाघात 👉 हात पाय वाळणे किंवा सुकणे 👉 पोटाच्या व पचना सबंधित तक्रारी 👉 मलावष्टंभ 👉 मुतखडा (क

Read full post

बूंदी

खीर बर्फी घेवर चूरमा रबड़ी रेबड़ी फीणी जलेबी आम रस कलाकंद रसगुल्ला रसमलाई नानखटाई मावा बर्फी पूरण पोली मगज पाक मोहन भोग मोहन थाल खजूर पाक मीठी लस्सी गोल पापड़ी बेसन लड्डू शक्कर पारा मक्खन बड़ा काजू कतली सोहन हलवा दूध का शर्बत गुलाब जामुन गोंद के लडडू नारियल बर्फी तिलगुड़ लडडू आगरा का पेठा गाजर का हलवा 50 तरह के पेडे 50 तरह की गज़क 20 तरह का हलवा 20 तरह के श्रीखंड *इससे भी अधिक तरह की मिठाइयां बनाने वाले देश में 'कुछ मीठा हो जाये'*_ ---के नाम पर केवल _*"चाॅकलेट" और कैडबरी*_🤔 और वो भी कितने महीने पुरानी होगी क्या पता ?, साथ मे 5% प्रिजरवेटीव भी रहेगा !!! आयुर्वेद में कही मिठा न खाये ऐसा नाही लिखा बस आप कब खाते हो कितना खाते हो, और मिलावट तो नाही हैं, इस बात पर ध्यान देना होगा, बात अगर मिलावट की है तो *मिलावट सिर्फ मिठाइयों मैं होती है क्या?, चॉकलेट मैं नहीं हो सकती क्या?* विचारणीय.. रक्षाबंधन आ रहा है,निर्णय आपको करना है ...ध्यान में रहे..पारंपरिक और स्वदेशी अपनाये - स्वस्थ और ताकतवर बने..

Read full post

*लोकप्रिय नसला तरी महत्वाचा!*

हा अन्नघटक किमान तीनशे चयापचय क्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रथिने तयार करणे, पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करणे आणि ती साठवून ठेवणे, गुणसूत्र बनताना याची भूमिका महत्त्वाची असते. एक केळे, मूठभर शेंगदाणे, बदाम मिक्स, पालक आणि सोयाबीन हे पदार्थ आहारात असले तर या अन्नघटकाची कमतरता निर्माण होणार नाही. कोणता आहे हा अन्नघटक?🤔🤔🤔 आज आपण अशा एका सूक्ष्म अन्नघटकाबद्दल बोलणार आहोत, जो लोकप्रिय किंवा माहितीतल्या अन्नघटकांइतकाच महत्त्वाचा आहे पण त्यांच्याइतका लोकप्रिय नाही. त्याबद्दल फारशी जागरूकता नाही. मधुमेह होण्यासाठी याची कमतरता कारणीभूत असते आणि मधुमेह असणाऱ्या माणसात याची कमतरता निर्माण होते. याचे प्रमाण कमी झाले तर पटकन कळतदेखील नाही. भूक कमी होणे, थकवा जाणवणे, स्नायू आकुंचनाचा झटका येणे, हातपाय बधिर होणे किंवा हातापायाला मुंग्या येणे ही लक्षणे इतकी सर्वसामान्य आहेत की असे काही झाले की लोक लिंबूपाणी, नारळपाणी, जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेतात आणि मग थोडेसे बरे वाटले की विसरून जातात. कधी कधी पोटात ढवळून ओकंबे ( नॉशिया ) येतात. असे झाले की मग यकृतासाठीची औषधे दिली - घेतली जातात. किडनी किंवा आतड्याचे रोग असतील तरच याची तीव्र टंचाई निर्माण होते. तेव्हा आकडी येऊ शकते. दारू पिण्यात सातत्य असेल आणि सोबत योग्य आहार नसेल तरी याची कमतरता निर्माण होते. साधारणपणे याची कमतरताही लक्षात येत नाही. एक मात्र खरे की, याची कमतरता भरून निघाली तर मात्र तब्येतीतला फरक स्वतःलाच जाणवतो. हा अन्नघटक कुठे कुठे वापरला जातो किंवा गेला तर जास्त फायदा होतो ते पाहू या. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. मॅग्नेशियम

Read full post

*"ओम् उच्चारणे फक्त धार्मिक नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.*

----------------------------------------------- रोज फक्त पाच मिनिटे ओम् उच्चारण केल्याने मेंटल आणि फिजिकल फायदे होतात. *कसे करावे ओम् उच्चारण?* ओम् उच्चारण करण्यासाठी आरामदाई स्थितीत बसा. डोळे बंद करुन दिर्घ श्वास घ्या आणि नंतर ओम् उच्चारण करत हळुहळू श्वास सोडा. या काळात पुर्ण शरीरात व्हायब्रेशन होईल याचा प्रयत्न करा. फायदा *ओम् कार जपाचे महत्व आणि परिणाम :* १)मानवी मनाची शुद्धता करणे. २)मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे. ३)मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे, तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढविणे. ४)शारीरिक दृष्ट्या, मानसिकरीत्या आराम वाटणे, तसेच भाव भावनांवर नियंत्रण आणणे. *ओम् कार जप :* अ......उ.....म् ……… अ......उ......म्......... अ......उ.......म्…………….. *ओंकाराच्या उच्चाराने मिळवा अनेक आजारांवर नियंत्रण* ओंकाराचा उच्चार केल्याने शारीरिक स्तरावर अनेक फायदे होतात. *१. थायरॉईड -* ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यात कंपन निर्माण होतात. याचा थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो. *२. अस्वस्थता -* तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर डोळे बंद करून पाच वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा. *३. तणाव -* यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्झिन्स) दूर होतात. *४. रक्तप्रवाह -* यामुळे हृदय सुदृढ राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो. *५. पचन -* ओंकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते. *६. स्फूर्ती -* ओंकारामुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो. *७. थकवा -* थकवा मिटवण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय नाही. *८. झोप -* ओंकाराच्या नियमित उच्चाराने काही दिवसांतच झोप न येण्याची समस्या दूर होते.

Read full post

*फवारणी करताना शेतकऱ्यांनी अशी दक्षता घ्यावी*

पोषक वातावरण असल्याने पिकांवर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. किडनियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशक फवारणीवर भर दिला जात आहे. मात्र आवश्यक ती खबरदारी घेतली नाही तर विषबाधा होण्याची अधिक शक्यता आहे. पुढील अनर्थ टाळण्यासाठी फवारणी करताना दक्षता घ्यावी. पावसाने विश्रांती घेताच, शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, फवारणी करताना आवश्यक ती दक्षता न घेतल्यामुळे चार वर्षांपूर्वी शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाल्याचे प्रकार वाशिमसह अन्य जिल्ह्यातही समोर आले होते. या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी काय करावे आणि काय करू नये, याबाबत कृषी विभागाने जनजागृती सुरू केल्याचे दिसून येत आहे. तरी फवारणी करणारा आणि फवारणी करते वेळी त्या सोबत असणाऱ्या व्यक्ती यांनी विशेष काळजी घ्यावी... *फवारणी करताना काय करू नये?* - किटकनाशकाची वाहतुक अन्नपदार्थासोबत करु नये. - किटकनाशके लहान मुलांच्या हाती लागू देवू नये. - किटकनाशकाचा डबा हा अन्न अथवा पाण्याकरिता वापरु नये. - किटकनाशकांची वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करु नये. - नोझल साफ करण्यासाठी तोंडांनी फूंकर मारु नये. - फवारणी करताना धुम्रपान / तंबाखू तसेच काहीही खाणे पिणे टाळावे. - किटकनाशके व तणनाशके फवारणीसाठी एकच पंप वापरू नये. - फवारणीचे द्रावण बनविण्याच्या ठिकाणी खाद्यपदार्थ किवा पिण्याचे पाणी ठेवू नये. - उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपुर्वी न्याहारी करावी. *काय दक्षता घ्यावी?* नोझल साफ करण्यासाठी तार, काडी किंवा टाचणीचा वापर करावा. - डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे

Read full post

*🤑*अन्नभेसळ*😛

काल बायकोने ठाण्याहून खरवस मागवला होता... *रात्री टी.वी . पहाता पहाता तो आम्ही कापला.* "कसा मस्त आहे की नाही ?" हो ....छान आहे.... *दुधात जिलेटिन घालून केलेला "चिक" व त्यापासून बनवलेला खरवस मी पहिल्या चमच्यात ओळ्खला होता...* पण बायको समोर हो ....छान आहे असे म्हणावे लागले. *आमच्या गोठ्यात ( एके काळी ) वर्षाला ४ /५ म्हशी वीत असत. आणि मग खरवस , नासकोणी , खरवसाची बर्फी असे विविध प्रकार आई / आजी करत असत.* *हे खरवस बनवणारे रोज २०० /*२५०किलो खरवस बनवतात.तो दादर पर्यन्त अनेक* *"हाॅटेलात" पुरवतात.* *आता विचार करा , २०० कि. खरवस बनवायला किमान १०० कि. चीक हवा ,त्यासाठी कमीत कमी ५० म्हशी व्यायला पाहिजेत, त्यासाठी किमान ५००० म्हशी गोठ्यात हव्या. असे अनेक खरवस वाले मुंबापुरीत आहेत. मला तरी हे केवळ अशक्य"* *वाट्ते.....एवढ्या म्हशी बाळगण्या परीस तो गोठ्याची जागा विकून बक्कळ पैसा कमवेल.* थोडा विचार अधिक विचारपुस करता *जिलेटिन + दुध = खरवस..!* हा फॉर्मुला समजला. *बाटली बंद "लोणची"* आणि त्यावर *तरंगणारे तेल* पाहून मला असाच संशय आला.... *गोडेतेलाची किंमत , लोणच्यामधील तेलाचे प्रमाण व लोणच्याची किंमत ह्याचा मेळ लागेना......* दोन चार ठिकाणी चाचपणी केली. ....मग उलगडा झाला. " *बाजारातल्या लोणच्या मध्ये वापरले जाणारे तेल गोडेतेल ( शेंगदाणा) नसून सरकीचे (कापुस बी )असते..* *बाजारात लस्सी* प्यायची म्हट्ले की मला आठवण होते *"सायट्रिक ऍसिड " ची.* *ब्लोटिंग पेपर + सायट्रिक ऍसिड = फक्कड लस्सी..!* *हेच सायट्रिक आसिड दूधाच्या भुकटी बरोबर आले की "छास "* तय्यार. ताक प्यायल्यावर जिभेवर कडवट आंबट चव राहिली कि ओळखा ही सायट्रिक आसिड ची कमाल. *हे सायट्रिक आसिड / चुन्या बरोबर "प

Read full post

*फॅट बद्दल गैरसमजुती:-*

सर्वच फॅट चांगली नसतात,असे नाही unsaturated fat हे शरीरासाठी फायदेशीर व शरीराला योग्य प्रमाणात हवी असतात.तर trans fat आणि saturated fat हे हृदय विकार आणि बऱ्याच आजाराची साठी कारणीभूत असतात. *ट्रान्स फॅट* मांस आणि दुधासारख्या खाद्यपदार्थांमध्ये ट्रान्स फॅटची थोड्या प्रमाणात असते. परंतु बहुतेक ट्रान्स फॅट्स औद्योगिक प्रक्रियेत पदार्थ बनवताना बनतात. वनस्पती तेलात हायड्रोजन घालतात. ट्रान्स फॅट अन्न जास्त काळ टिकण्यास मदत करते. पण ते शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. हे पदार्थांना एक समाधानकारक चव देते. *ट्रान्स फॅट कशात असते?* फ्रेंच फ्राईज आणि इतर तळलेले पदार्थ केक्स, पाई, बिस्किटे, कुकीज, डोनट्स आणि इतर भाजलेले पदार्थ, स्टिक किंवा टब मार्जरीन मायक्रोवेव्ह मधील पदार्थ ,पॉपकॉर्न गोठलेला पिझ्झा इत्यादी *Saturated fat* संतृप्त चरबीयुक्त आहार कोलेस्ट्रॉल वाढवू शकतो आणि अधिक हानीकारक LDL कोलेस्ट्रॉल ज्यामुळे हृदयात आणि शरीरात इतरत्र रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होते. LDL कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.संतृप्त फॅट देखील थोड्या प्रमाणात शरीरास आवश्यक असते. *saturated fat कशात आढळतो.* डुकराचे मांस,चिकन आणि इतर पोल्ट्री आणि अंडी जास्त प्रमाणात असते. दूध, लोणी,चीज आणि आइस्क्रीम सारख्या संपूर्ण दुधाच्या पदार्थात कमी अधिक प्रमाणात आढळते. पाम तेल आणि नारळ तेल *Unsaturated fat* असंतृप्त चरबी आपल्या हृदयासाठी आणि आपल्या उर्वरित शरीरासाठी चांगले आहेत, तज्ञ शिफारस करतात की आपण ते संतृप्त आणि ट्रान्स फॅटच्या जागी असंतृप्त चरबी आहारात घ्यावी. *Unsaturated fat कशात आढळते.* असंतृप्त चरबी प्रामुख्याने भाज्या, शेंगदाणे आणि मासे या मध्ये असते. वनस्

Read full post

*चिकनगुनिया*

चिकनगुनिया विषाणू संक्रमित एडीज इजिप्ती किंवा एडीज अल्बोपिक्टस मच्छराच्या दंशाने पसरतो. हे मच्छर डेंग्यू आणि झिका देखील प्रसारित करतात. एकदा संसर्ग झाल्यानंतर, लक्षणे 2 ते 12 दिवसात कधीही दिसू शकतात. काही प्रकरणे लक्षणे नसलेली देखील असू शकतात.सध्या पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत असताना मला डेंग्यू बरोबरच चिकनगुनिया चे देखील बरेच रुग्ण दिसत आहेत.त्यामुळेच चिकनगुनिया संदर्भातील हा लेख. *चिकनगुनियाची लक्षणे* चिकनगुनियाचं सर्वात प्रमुख लक्षण ताप आहे. चिकनगुनिया तापाची लक्षणे सामान्य तापाच्या लक्षणांपासून भिन्न असतात कारण त्याच्या सोबत तीव्र सांध्यांच्या वेदना असतात. या व्यतिरिक्त, मळमळ, पुरळ, डोकेदुखी आणि थकवा देखील सामान्य लक्षणे आहेत. झिका आणि डेंग्यूच्या लक्षणांमधील समानतेमुळे चिकनगुनियाचे चुकीचे निदान केले जाण्याची शक्यता आहे. गंभीर प्रकरणांमध्ये न्यूरोलॉजिकल, रेटिनल आणि हृदयरोगविषयक गुंतागुंत देखील होऊ शकते. यामुळे आजारपणामुळे प्रभावित झालेल्या वृद्ध लोकांसाठी तरुणांच्या तुलनेत बरे होणे कठीण होते. अशी अनेक उदाहरणे आहेत जेथे लोक बर्याच वर्षांपासून सांध्यांच्या वेदनानि त्रस्त आहेत. *चिकनगुनियात घेण्याची काळजी* चिकनगुनियासाठी कोणताही उपचार किंवा विशिष्ट उपचार नाही, या रोगाच्या विषाणूचीही लस नाही. आपण फक्त लक्षणे व्यवस्थापित करू शकता. रोगाशी निगडीत होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी लोकांना आवश्यक काळजी घ्यावी लागते. *चिकनगुनिया नियंत्रित करण्यासाठी सावधगिरी* चिकनगुनिया पसरविणारे मच्छर दिवसाच्या वेळेस चावतात, म्हणून दिवसाच्या वेळीही आपण गुडनाइट एक्टिव+ सारखे द्रव वेफोरायझर वापरता याची खात्री करा, काही तासांच्या संरक्षणाची आवश्यकता असताना आपण गुडनाइट फास्ट कार्ड द

Read full post

*उपवास करण्याचे धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व आहे. पण उपवास केल्याने आपल्याला मिळणारे शारीरिक व मान…

*उपवास करण्याचे धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व आहे. पण उपवास केल्याने आपल्याला मिळणारे शारीरिक व मानसिक फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?* योग्य पद्धतीने उपवास केल्यास आपल्या शरीराला असंख्य फायदे मिळतात. *शरीर होतं डिटॉक्स* काही जण फराळचे सेवन करून उपवास करतात तर काही लोक नऊ दिवस कडक व्रत ठेवतात. वेगेवगळ्या वैद्यकीय पद्धतीमधील माहितीनुसार, आपलं शरीर पूर्णपणे डिटॉक्सिफाय करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ पुरेसा असतो. म्हणजे उपवासाच्या निमित्ताने या नऊ दिवसांत अनावश्यक तसंच विषारी पदार्थ बाहेर फेकले जाऊन तुमचं शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. पण आजारपणात उपवास करावा किंवा करू नये? कशा पद्धतीने करावा? याबाबत आपल्या डॉक्टरांचा सल्ला आठवणीने घ्यावा. आपण ज्या खाद्यपदार्थांचे सेवन करतो, त्याचे सकारात्मक तसंच नकारात्मक परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावरही होत असतात; ही बाब लक्षात घ्यावी. नवरात्रीच्या दिवसांत व्रतादरम्यान सात्विक भोजन व फलाहार केल्यानं शरीर आणि मनाला सकारात्मक ऊर्जेचा पुरवठा होतो. योग्य पद्धतीने उपवास केल्यास शरीरासह मानसिक आरोग्यही निरोगी राहण्यास मदत मिळते. - उपवासादरम्यान तुमची पचन प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू असते, याचा तुम्ही अनुभव घेतला असेलच. कारण पौष्टिक-सात्विक अन्नपदार्थ, फलाहाराच्या सेवनामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात. - पौष्टिक खाद्यपदार्थ आपल्या पचन संस्थेची खोलवर स्वच्छता करतात. या प्रक्रियेदरम्यान नसापेशींच्या दुरुस्तीचे कार्य देखील पार पडते. - आतड्यांमधील सूज, यकृताशी संबंधित विकार-जखम, अल्सर इत्यादी समस्या नैसर्गिकरित्या ठीक होण्यास मदत मिळते. - योग्य पद्धतीने उपवास केल्यास पचन प्रक्र

Read full post