Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Ayurvedic Clinic, Allergist, Sexologist, straight from our business.

*सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारत आघाडीवर*

WHO च्या मते, दरवर्षी 1 लाख 25 हजार लोक सर्पदंशाचे बळी ठरतात आणि त्यातील 11 हजार लोकांचा मृत्यू होतो. अशा मृत्यूचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्वरित आणि योग्य प्राथमिक उपचार न मिळणे. भारतात सापांच्या सुमारे 236 प्रजाती आहेत. मात्र, यातील बहुतांश साप विषारी नसतात. साप चावल्यामुळे सर्वाधिक प्रभावित झालेले लोक जगभरातील ग्रामीण भागातील आहेत. सर्वच साप धोकादायक असतात असा सर्वसामान्य समज आहे, परंतु अशा सापांच्या चाव्यामुळे फक्त इजा होते, आणि त्याच्या दहशतीमुळे मृत्यू होतो. देशात विषारी सापांच्या 13 प्रजाती आहेत, त्यापैकी 4 अत्यंत विषारी आहेत - कोब्रा स्नेक, रसेल वाइपर, स्केल्ड वाइपर आणि क्रेट हे सगळ्यात विषारी सापांच्या जाती आहेत. भारतात बहुतेक मृत्यू हे साप किंवा कोब्रा आणि क्रेट चावल्यामुळे होतात. अशा अपघातांच्या वेळी काय करावे आणि काय करू नये हे बहुतेक लोकांना माहिती नसतं. ज्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे याबद्दल तुम्हाला जाणून घेणे फार महत्वाचे आहे. काय करावे? 👉🏽 सर्व प्रथम, आपण शहरात असल्यास, ताबडतोब रुग्णवाहिकेला कॉल करा. दुसरीकडे, घाबरण्याऐवजी, ज्याच्यावरती दंश झाला आहे त्याने शांत रहावे, कारण घाबरल्याने तुमच्या हृदयाची गती वाढते. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह गतिमान होतो आणि विष शरीरात वेगाने पसरते. 👉🏽 जखम स्वच्छ करावी, परंतु ती पाण्याच्या प्रवाहाने धुतली जाऊ नये. 👉🏽 जखम कोरड्या कापसाने झाकलेली असावी. जखमेमुळे अंगावकरती सूज येण्यापूर्वी दंश झालेल्या व्यक्तीचे दागिने आणि घट्ट कपडे काढून टाकावे. 👉🏽 जखमेवर बर्फ लावू नये. जखमेला खरवडून काढू नये किंवा तोंडातून विष काढण्

Read full post

*हे खरवस बनवणारे रोज २०० /*२५०किलो खरवस बनवतात.तो दादर पर्यन्त अनेक* *"हाॅटेलात" पुरवतात.*

*आता विचार करा , २०० कि. खरवस बनवायला किमान १०० कि. चीक हवा ,त्यासाठी कमीत कमी ५० म्हशी व्यायला पाहिजेत, त्यासाठी किमान ५००० म्हशी गोठ्यात हव्या. असे अनेक खरवस वाले मुंबापुरीत आहेत. मला तरी हे केवळ अशक्य"* *वाट्ते.....एवढ्या म्हशी बाळगण्या परीस तो गोठ्याची जागा विकून बक्कळ पैसा कमवेल.* थोडा विचार अधिक विचारपुस करता *जिलेटिन + दुध = खरवस..!* हा फॉर्मुला समजला. *बाटली बंद "लोणची"* आणि त्यावर *तरंगणारे तेल* पाहून मला असाच संशय आला.... *गोडेतेलाची किंमत , लोणच्यामधील तेलाचे प्रमाण व लोणच्याची किंमत ह्याचा मेळ लागेना......* दोन चार ठिकाणी चाचपणी केली. ....मग उलगडा झाला. " *बाजारातल्या लोणच्या मध्ये वापरले जाणारे तेल गोडेतेल ( शेंगदाणा) नसून सरकीचे (कापुस बी )असते..* *बाजारात लस्सी* प्यायची म्हट्ले की मला आठवण होते *"सायट्रिक ऍसिड " ची.* *ब्लोटिंग पेपर + सायट्रिक ऍसिड = फक्कड लस्सी..!* *हेच सायट्रिक आसिड दूधाच्या भुकटी बरोबर आले की "छास "* तय्यार. ताक प्यायल्यावर जिभेवर कडवट आंबट चव राहिली कि ओळखा ही सायट्रिक आसिड ची कमाल. *हे सायट्रिक आसिड / चुन्या बरोबर "पाणी-पुरी " मध्ये सापड्ते. चुना मिर्ची म्हणून न सायट्रिक आसिड चिंच म्हणून आपण पितो* *.....भैय्याजी थोडा पानी और....* कारण ही दोन्हीही रसायने मिर्ची व चिंचे पेक्षा खूप स्वस्त आहेत. ऊसाचा रस ऊन्हाळ्यात चांगला . पण काही "कलाकार" ह्यामध्ये *"सॅकरिन "* वापरतात्..... *थोड्या रसात भरपूर पाणी +सॅकरिन = भरपूर रस व भरपूर नफा...!* पण ह्याचा वापर एवढा सर्रास नाही. *टोमॅटो सॉस केवळ "भोपळ्या पासून "* बनवतात म्हणुनच हॉटेलातून बाटल्या भर्

Read full post

🚩⚜️🔴💎⭕'स्त्रियांनी कुंकू का लावायचे?'⭕💎🔴⚜️🚩

🔴 मी एक गोष्ट ऐकली ती अशी, एक फॉरेस्ट ऑफिसर नवीन लग्न झालेला जंगलातील कॉर्टर मध्ये राहत होता. त्याच्या बायकोला ब्लीडिंगचा त्रास झाला, रक्त थांबत नव्हते, डॉक्टरांनी सांगितले आठ दिवसांची सोबतीण आहे. काय तिच्या इच्छा असतील त्या पूर्ण करा. तो हताश झाला होता. 🔴 एक पागोटेवाला म्हातारा आला, त्याला म्हणाला तुझी बायको आजारी आहे ना? मी सांगतो ते कर. 🔴 ऑफिसरने विचार केला, एवीतेवी बायको मरणार, चला करून पाहू. म्हाताऱ्याने केळी आणण्यास सांगितले. त्यांनी केळी आणली. एक केळं सोलून फाकवून त्यात पिंजर (हळदीचे कुंकू ) घातले आणि ते केळं त्याच्या बायकोला खाण्यास दिले. असे २-३ वेळा दिले. ब्लीडिंग थांबले आणि दोन दिवसात त्याची बायको घरात काम करू लागली. 🔴 गोष्ट ऐकल्यावर माझ्या मनात विचार सुरू झाले, पूर्वी लहानपणापासून मुलींना कुंकू लावायची आपल्याकडे पद्धत होती. कपाळावर कुंकू लावतात तेथे अक्युप्रेशरचा पिच्युटरी ग्लॅन्ड चा पॉईंट आहे तसेच तिथे आज्ञा चक्रही येते. तिथे हळदीचे कुंकू लावले की कुंकवातील द्रव्य तिथे अॅबसॉर्ब होऊन पिच्युटरी ग्लॅन्ड ऍक्टिव्ह होते. त्यामुळे हार्मोन सिक्रीशन नीट होते. त्यामुळे पूर्वी बायकांना पाळीचे त्रास कमी होते. 🔴 मी हळदीचे कुंकवाचे टिंक्चर करून ते होमीओपॅथी पद्धतीने सूक्ष्म करून साखर केली व पाळीचा त्रास असलेल्या स्त्रियांना दिले. त्यांची ३-४ महिन्यात पाळी नॉर्मल होऊ लागली. कुंकवाच्या गोळ्या करून दिल्या, ४ दिवसानंतर होणारे ब्लीडींग थांबले. 🔴 आमच्या पूर्वजांनी बायकांनी कुंकू लावायचे ही प्रथा पडून बायकांचे आरोग्य सांभाळले, धंदा केला नाही. 🔴 कुंकू हे हळदीपासून तयार केलेले असावे. टिकली लावून उपयोग होत नाही. ज्य

Read full post

*जेवणाच्या ताटत पांढरे विष...?*

साखर,मीठ,मैदा,पांढरे तांदूळ, बटाटा यांचा समावेश आहे. यांना पांढरं विष म्हणण्यामागे त्यांच्यातील गुणधर्म कारणीभूत ठरतात.अभ्यासात आढळून आलं आहे की,पांढरे तांदूळ आहारात जास्त प्रमाणात असल्यास टाइप २ डायबिटीज चा धोका वाढतो.तळलेले बटाट्याचे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्यास कर्क रोग, मधुमेहाचा धोका वाढतो. निरामय आरोग्य व सुदृढ शरीर यासाठी आहारात जास्तीत जास्त पोषक घटक असणं गरजेचं असतं.पण बदलत्या जीवनशैलीमुळे आहारातील पोषक घटकांचं प्रमाण कमी व आरोग्यास हानिकारक घटक जास्त झाले आहेत.धावपळी- च्या जगण्यात प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड यांचं आहारातलं प्रमाण वाढलं आहे,पण या बदललेल्या आहाराशैलीमुळे ताटात पांढर्‍या विषाचं प्रमाण वाढलं आहे. ◆ताटातले पांढरे विष ●साखर -अभ्यासक म्हणतात की साखर ही आरोग्यास हानि- कारक आहे यात अजिबात शंका नाही.कारण साखरेवर शुध्दीकरणाची सर्वात जास्त प्रक्रिया केली जाते.रिफाइंड साखरेला ‘एम्प्टी कॅलरी’ असं म्हणतात.प्रक्रिया व शुध्दीकरण केलेल्या साखरेत आरोग्यास लाभदायक गुणधर्म नसतात. उलट साखर अन्ननलिकेत गेल्याबरोबर त्याचं रुपांतर ग्लुकोज व फ्रुक्टोजम्धे होतं. ज्यांना अंगमेहनतीची कामं नसतात त्यांच्या शरीरात साखर चरबीच्या स्वरुपात जमा होते. याने मधुमेहाचा धोका वाढतो. तसेच साखरेमुळे यकृताला धोका निर्माण होतो.तसेच दात खराब होण्यास,कर्करोग होण्यासही ही रिफाइंड साखर जबाबदार ठरते. ●तांदूळ- प्रामुख्याने अनेकांच्या आहारात भात मोठ्या प्रमाणात असतो.जेवणात केवळ भातच हवा असं म्हणणारे आणि त्या नुसार आहार घेणारेही आहेत. पण अभ्यासक म्हणतात की, पांढर्‍या तांदुळावर पॉलिशची प्रक्रिया जास्त झालेली असते. त्यामुळे तांदळातील पोषक घटक नष्ट होतात.अभ्यासात अस

Read full post

*⭕Important Information⭕*

*◼️शारीरिक प्रमाण◼️* *१) तापमान किती हवे?* 92-98.6F => ताप नाही 99.0 F => थोडा ताप 100 - 102 F => जास्त ताप *२) Pulse PR किती हवे?* 72 per Minute => खुप चांगले 60-80 => मध्यम 90-120 => वाढली *३) ऑक्सिजन लेव्हल किती हवी?* 94 => चांगली 95 -100 => चांगली 90 - 93 => कमी 80 - 89 => फार कमी *४) HRCT स्कोर किती ?* 0 - 8 => सौम्य संसर्ग 9 - 18 => मध्यम संसर्ग 19 - 25 => अति संसर्ग *५) शरीरात ब्लडप्रेशर किती हवे?* 120 / 80 => Normal 130 / 85 => Better 140 / 90 => जास्त 150 / 95 => खुप जास्त

Read full post

🙏🙏🙏

*कृपया 60 वर्ष से ज्यादा के व्यक्ति इस लेख को सहेज लें* ⚓⚓⚓⚓⚓⚓⚓⚓⚓⚓ संयुक्त राज्य अमेरिका में एक अध्ययन में कहा गया है कि 51% से अधिक बुजुर्ग सीढ़ियां चढ़ने के दौरान गिर जाते हैं। अमेरिका में हर साल सीढ़ियां चढ़ने से 20,000 मौतें होती हैं। विशेषज्ञ सलाह देते हैं कि 65 वर्ष की आयु के बाद निम्नलिखित 10 क्रियाएं न करें: 1. सीढ़ियों/सीढ़ी पर चढ़ना 2. बहुत तेजी से मुड़ें मुड़ना/घूमना 3. अपने पैरों पर झुकना 4. खड़े होकर पैंट पहनना 5. सिट अप्स 6. बाएँ और दाएँ मुड़ना l 7. पीछे हटना 8. भारी सामान उठाने के लिए झुकना 9. अचानक बिस्तर से खड़े हो जाना 10. बहुत तनाव में रहना 65 साल की उम्र के बाद कोशिश करें कि उपरोक्त 10 काम न करें। वृद्धावस्था की चार आम समस्याएं। 1. गले में भोजन फंसने से दम घुटन । 2. गलत तकिया। 3. पैर में ऐंठन। 4. झुनझुनी पैर। इस प्रकार मदद कैसे करें: 1. भोजन का दम घोंटना: आपको केवल "हाथ ऊपर उठाने" की आवश्यकता है। हाथों को सिर के ऊपर उठाने से आपके गले में फंसा खाना अपने आप नीचे चला जाएगा। 2. गलत तकिए: कभी-कभी जब आप उठते हैं तो आपको गर्दन में दर्द महसूस होता है। तकिया गलत होने पर क्या करें? आपको केवल अपने पैरों को ऊपर उठाने की जरूरत है, फिर अपने पैर की उंगलियों को खींचकर दक्षिणावर्त या वामावर्त दिशा में मालिश करें। 3. पैरों में ऐंठन: जब आपके बाएं पैर में ऐंठन महसूस हो, तो अपने दाहिने हाथ को ऊपर उठाएं, जब आपके दाहिने पैर में ऐंठन हो, तो अपने बाएं हाथ को ऊपर उठाएं, यह तुरंत बेहतर महसूस करेगा। 4. झुनझुनी पैर: जब बायां पैर झुनझुनी हो तो अपनी दाहिनी हथेली को अपनी पूरी ताकत से घुमाएं, जब दायां पैर झुनझुनी हो

Read full post

*💁‍♂जाणून घ्या लवंगाचे औषधी गुण*

▪ आपल्या आहारात आपण लवंगाचा उपयोग करतो. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. ▪ लवंगामुळे मानसिक ताणतणाव कमी होण्यास तसेच जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत होते. ▪ दररोज सकाळी लवंगाचे पाणी घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते. ▪ आहारात लवंगाचा समावेश केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहत असल्याने मधुमेहीनांही याचा फायदा होते. ▪ विविध प्रकराच्या दातदुखीवरही लवंगाचे तेल वापरल्याने दुखणे कमी होते ▪ लवंगमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असल्याने साथीचे रोग आणि संक्रमणामुळे होणाऱ्या रोगांपासून बचाव होतो ▪ पचनासंबधातील समस्याही लंवगाच्या सेवनाने दूर होतात. उलट्या किंवा मळमळ असल्यास लवंगीच्या सेवनाने त्या दूर होतात.

Read full post

*वयाच्या 40 शी नंतर फिट्ट तंदुरुस्त राहण्यासाठी तसेच 100 वर्ष निरोगी जगण्यासाठी काही नियम*

1. रात्री लवकर झोपण्याची सवय लावावी म्हणजे सकाळी उठल्यानंतर ताजेतवानं वाटेल. 2. रोज मॉर्निंग वॉक करावं. 3. रोज मेडिटेशन, योगा करायला हवा. यामुळे एकाग्रता वाढते आणि तणावही दूर होईल. 4. रोज व्यायाम केला पाहिजे, यामुळे शरीर निरोगी राहते. 5. सकाळी लवकर उठून कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्या म्हणजे पोटाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. दिवसातून 7-8 ग्लास पाणी अवश्य प्या. 6. अन्नातूनच शरीराला पौष्टीक घटक मिळवण्याचा प्रयत्न करा. 7. चिंता, भय आणि क्रोध हे माणसाचे शत्रू असून त्यांच्यापासून दूर राहावं. 8. स्वतःला कायम कामामध्ये व्यस्त ठेवले पाहिजे, ज्यामुळे आरोग्य चांगलं राहते. 9. गरम किंवा थंड पाण्यात लिंबू आणि मध मिसळून रोज प्या. 10. रोज झोपण्यापूर्वी दुधाचे सेवन केल्याने गाढ झोप लागेल. 11. अन्य चावून खावे. 12. चांगल्या साहित्याचा अभ्यास केला पाहिजे. 13. मादक पदार्थांचे सेवन करू नये. 14. अन्न नेहमी चांगले आणि पौष्टिक असावे. तळलेले पदार्थ टाळावेत. दूध-दही, फळे आणि भाज्या आणि अन्न वेळेवर खावे. 15. जंक फूडपासून दूर राहावं. 16. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. 17. रोज एक सफरचंद किंवा कोणतेही एक फळ खायला हवं. 18. मनमोकळेपणाने हसा आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. 19. नेहमी सकारात्मक विचार करा. 20. आठवड्यातून दोनदा शरीराला तेलाने मसाज करा म्हणजे शरीर निरोगी राहील. 21. मन निरोगी ठेवण्यासाठी काही पुस्तकातील कोडे सोडवावे

Read full post

🌷 *कामासाठी वेळ द्या :- कारण ती यशाची किंमत आहे.*

*विचार करण्यासाठी वेळ द्या :- कारण ते* *शक्तीचे उगमस्थान आहे.* *खेळण्यासाठी वेळ द्या :- कारण ते तारुण्याचे गुपित आहे* *वाचनासाठी वेळ द्या:- कारण तो ज्ञानाचा पाया आहे.* *स्वत:साठी वेळ द्या:- कारण आपण आहोत तर जग आहे.* ....*आणि अतिशय महत्वाचे "दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.*....... 💐

Read full post

*अध्यात्म म्हणजे काय* ?

*अध्यात्म म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.* *अध्यात्म म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.* *अध्यात्म म्हणजे कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे.* *अध्यात्म म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागण.* *अध्यात्म म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे.* *अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं.* *अध्यात्म म्हणजे आपलं कौटुंबीक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.* *अध्यात्म म्हणजे मुक्या प्राण्यांवर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणे.* *अध्यात्म म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करत रहाणे.* *अध्यात्म म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव जोपासणे.* *अध्यात्म म्हणजे सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे.* *अध्यात्म म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे.* *अध्यात्म म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने रहाणे.* *अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे.* *अध्यात्म म्हणजे आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे.* *अध्यात्म म्हणजे गरजुवंतांना यथा शक्ती आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे.* *अध्यात्म म्हणजे आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव अंगी असणे.* *अध्यात्म म्हणजे* *साधं*......... *सोपं*........ *सरळ*......... *आणि* *निर्मळ* .......... *असणं - दिसणं आणि वागणं.* *अध्यात्म म्हणजे फक्त पूजा - पाठ, प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर*...... *अध्यात्म म्हणजे केलेली पूजा - पाठ, प्रार्थना आणि भक्ती या प्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे.* *अध्यात्म म्हणजे राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे.* *थोडक्यात अध्यात्म म्हणजे सकाळ पासून रात्री झोपे पर्यंत नित्य कर्म, कर्तव्य पारदर

Read full post

*लागोपाठ ७ दिवस रात्री झोपण्याआधी गुळ खा : मग बघा काय होईल कमाल*

थंडीच्या दिवसात गुळ खाणे सर्वाना आवडते कारण गुळात गर्मी जास्त असते. गुळ खाल्ल्याने शरीरात गर्मी वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गुळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. आयुर्वेदानुसार गुळातील तत्वांमुळे शरीरातील ऍसिड नाश पावते. रोज गुळ खाल्ल्याने तुमचे स्वास्थ्य उत्तम राहते. आज आम्ही तुम्हाला गुळाचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्ही या आधी कधीच ऐकले नसतील. जर तुम्ही लागोपाठ सात दिवस गुळ खाल्ला तर असा कमाल होईल कि तुम्ही याचा कधी विचारही नसेल केला. तुमच्या शरीरासाठी गुळ म्हणजे एका अमृता समान आहे. तुम्हाला सांगतो गुळ खूप साऱ्या रोगांवर उपयोगी पडतो… चला तर मग बघूया गुळाचे कमालीचे फायदे. *रोज गुळ खाल्ल्याने होणारे फायदे~* 👍🏾✍🏼👍🏾 *♥ रोज गुळ खाल्ल्याने पचन क्रिया सुरळीत राहते , तसेच तुमच्या पोटात कधीच गॅस होणार नाही.!*♥ *♥ गुळ महिलांच्या मासिक पाळीतही फायदेशीर ठरतो. मासिकपाळी आल्यावर पोट दुखी होते अशात गुळ खाल्ला तर पोट दुखायचे त्वरित थांबेल.!*♥ *♥ रोज गुळाचे सेवन केल्याने त्वचेला तेज येते आणि चेहऱ्यावरील पुरळ सुद्धा कमी होऊ लागतात.!*♥ *♥ सर्दी, खोकला येत असेल तर गुळाचा लाडू बनवून किंवा चहा मध्ये गुळ टाकून पिल्याने आराम मिळतो.!*♥ *♥ गुळ खाल्ल्याने तुम्हाला थकवा कधीच नाही जाणवणार. आणि शरीरात नेहमी ऊर्जा राहील.!*♥ *♥ गुळात कुठल्याही ऍलर्जी विरुद्ध लढणारी तत्व असतात. दम्याच्या पेशंटला गुळाचा खूप फायदा होतो.!*♥ *♥ गुळाला आल्या सोबत गरम करून खाल्ल्याने गळ्याचे आजार दूर होतात.!*♥ 👇🏿💪🏾👇🏿💪🏾👇🏿💪🏾👇🏿💪🏾👇🏿 *गरम दुधाबरोबर गूळ खायचे फायदे...!* 👇🏿💪🏾👇🏿💪🏾👇🏿💪🏾👇🏿💪🏾👇🏿 *▪ गरम दुधाबरोबर गूळ

Read full post

*फॅट बद्दल गैरसमजुती:-*

सर्वच फॅट चांगली नसतात,असे नाही unsaturated fat हे शरीरासाठी फायदेशीर व शरीराला योग्य प्रमाणात हवी असतात.तर trans fat आणि saturated fat हे हृदय विकार आणि बऱ्याच आजाराची साठी कारणीभूत असतात. *ट्रान्स फॅट* मांस आणि दुधासारख्या खाद्यपदार्थांमध्ये ट्रान्स फॅटची थोड्या प्रमाणात असते. परंतु बहुतेक ट्रान्स फॅट्स औद्योगिक प्रक्रियेत पदार्थ बनवताना बनतात. वनस्पती तेलात हायड्रोजन घालतात. ट्रान्स फॅट अन्न जास्त काळ टिकण्यास मदत करते. पण ते शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. हे पदार्थांना एक समाधानकारक चव देते. *ट्रान्स फॅट कशात असते?* फ्रेंच फ्राईज आणि इतर तळलेले पदार्थ केक्स, पाई, बिस्किटे, कुकीज, डोनट्स आणि इतर भाजलेले पदार्थ, स्टिक किंवा टब मार्जरीन मायक्रोवेव्ह मधील पदार्थ ,पॉपकॉर्न गोठलेला पिझ्झा इत्यादी *Saturated fat* संतृप्त चरबीयुक्त आहार कोलेस्ट्रॉल वाढवू शकतो आणि अधिक हानीकारक LDL कोलेस्ट्रॉल ज्यामुळे हृदयात आणि शरीरात इतरत्र रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होते. LDL कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.संतृप्त फॅट देखील थोड्या प्रमाणात शरीरास आवश्यक असते. *saturated fat कशात आढळतो.* डुकराचे मांस,चिकन आणि इतर पोल्ट्री आणि अंडी जास्त प्रमाणात असते. दूध, लोणी,चीज आणि आइस्क्रीम सारख्या संपूर्ण दुधाच्या पदार्थात कमी अधिक प्रमाणात आढळते. पाम तेल आणि नारळ तेल *Unsaturated fat* असंतृप्त चरबी आपल्या हृदयासाठी आणि आपल्या उर्वरित शरीरासाठी चांगले आहेत, तज्ञ शिफारस करतात की आपण ते संतृप्त आणि ट्रान्स फॅटच्या जागी असंतृप्त चरबी आहारात घ्यावी. *Unsaturated fat कशात आढळते.* असंतृप्त चरबी प्रामुख्याने भाज्या, शेंगदाणे आणि मासे या मध्ये असते. वनस्

Read full post