Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

*आपले आरोग्य आणि पंचमहाभूत*

*आपले आरोग्य आणि पंचमहाभूत* पंचमहाभूतांचे वर्णन मुख्यतः आयुर्वेद व आध्यत्मशास्त्र ह्यात आढळून येते. विश्वातील सर्व घटक हे पंचमहाभूतांनीच बनलेले आहे असे हे शास्रे म्हणतात. पंचमहाभूते म्हणजे नेमक काय पण? तर पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश हि ५ तत्वे होय. आयुर्वेदात ह्यांचे वर्णन आरोग्याच्या संदर्भात आले आहे. आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे असे आयुर्वेद म्हणतो. पंचमहाभूतात्मक संघटन काय आहे ह्यावर आपली प्रकृती ठरते .जे शरीरात घन तत्व आहेत ते पृथ्वीपासून तयार होतात. जसे हाडे, पेशी ई. द्रव तत्व जसे आहार रस, रक्त ई. जलापासून, उष्ण तत्व जसे काही अन्न पचन करणारे इंद्रिय व घटक हे तेजापासून, सर्वप्रकारचे वायू जसे प्राणवायू हे वायू तत्वापासून व सर्वप्रकारच्या पोकळ्या जसे पोट, अन्ननलिका, आतडे इत्यादी अवयव आकाश तत्वापासून बनतात. आपले शरीर, अन्न, निसर्ग हे सारे पंचमहाभूतांनी युक्तच आहे. आपले आरोग्य दीर्घकाळ टिकवायचे असेल तर ह्या पंचतत्वांचा विचार नक्कीच ह्यायला हवा. जलोदर झालेल्या व्यक्तीने अधिक जल सेवन करीत राहणे घातक ठरते आणि ह्या उलट वारंवार अतिसार झालेल्या व्यक्तीने पाणी न पिणे हे घातक सिध्द होते. प्रत्येक व्यक्तीत हि तत्वे कमी जास्त प्रमाणात असतात. (आपल्या प्रकृती नुसार) म्हणून विचार पूर्वक आहार घेणे व विहार करणे

*आपले आरोग्य आणि पंचमहाभूत*

Next posts