Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

*मसाज का आहे आवश्यक?*

आपले शरीर अनेक स्नायूंनी बनलेले आहे ते स्नायू मोकळे करण्यासाठी आपल्याला व्यायामाची गरज असते . जरी आपण ग्रामीण भागातले असल्यालो तर सहसा आपल्या शरीराची हालचाल तर होतेच म्हणून आपल्याला वाटेल की आम्हाला व्यायामाची काय गरज , पण व्यायाम हा आवश्यक असतोच . त्याच बरोबर मालिश ही सुद्धा तितकीच गरजेची गोष्ट आहे . पूर्वीच्या काळापासून आपण पाहत आलोय की लहान मुलांची तेलाने मालिश केली जाते , आणि असे केल्या केल्या लहान मूल अगदी शांत झोपी जाते.योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने मुलांची मालिश केल्यास त्यांची शारीरिक वाढ ही अतिशय लवकर होते . आज आपण पाहू प्राचीन काळापासून चालत आलेले मालिश म्हणजेच स्पर्श चिकित्सा पद्धत . या पद्धतीने मोठे मोठे आजार सुद्धा दूर होतात.अर्धांगवायू सारखे आजर तर ऍलोपॅथिक औषधाने बरे होतच नाहीत त्यांना मसाज व निसर्गोपचार आणि थोडी मेहनत पूर्णपणे आजार दूर करू शकते .

*संवाहन श्रमहरं व्रस्यं निद्रा सुख प्रदम् । मांसा सृक्त्यक् प्रसन्नत्वम् कुर्याहातकफाप्रहमू ।।*

म्हणजेच शरीराची मालिश करणे श्रमनाशक , धातूंना पुष्ट करणारे , झोप आणि सुखकारक तसेच स्वशोच्छास व त्वचा आणि रक्ताला स्वच्छ करणारी आणि वात कफ नाशक आहे .

*♦️मसाज चे फायदे :* १. तणाव दूर करण्यास मदत करते . २. मस्क्युलर , जॉईन्ट चे दुखणे दूर करते . ३. ब्लडप्रेशर व्यवस्थित ठेवतो . ४. शरीराच्या आतील दुखणे नाहीसे होते . ५. इम्यूनिटी सिस्टिम ला बूस्ट करते . ६. कमरेत होणारे दुखणे नियंत्रित करते .

*मसाज का आहे आवश्यक?*

Next posts