*ऍसिडिटी वर जर कायम स्वरूपी उपाय*
ऍसिडिटी वर जर कायम स्वरूपी उपाय हवा असेल तर तुमच्या लाईफ स्टाईल मध्ये थोडासा बदल करावा लागेल. मेडिसिन हा ऍसिडिटी वर तात्पुरता किंवा इमर्जन्सी म्हणून आपण वापर करू शकतो. परंतु साध्या व सोप्या पद्धतीने आपण ऍसिडिटी पासून मुक्त होऊ शकतो. आपल्या शरीरात जाणाऱ्या अन्न घटकांपैकी आपण जास्तीचे जास्त अन्न हे अल्कलाईन खाणे गरजेचे आहे. म्हणजे ज्या पदार्थाचा ph हा 7.4 पेक्ष्या जास्त आहे असे पदार्थ म्हणजे हे पदार्थ आपल्या शरीरातील ऍसिड चे प्रमाण नियंत्रित ठेवतील. तसेच अल्कलाईन पदार्थ वाढवून ऍसिडिक पदार्थ म्हणजे ज्या पदार्थाचा ph हा 7.4 पेक्षा कमी आहे असे पदार्थ आपण आपल्या आहारात जास्त प्रमाणात घेऊ नये. थोडक्यात असे पदार्थ आपण टाळले पाहिजेत किंवा प्रमाणात खाल्ले पाहिजेत.
*ऍसिडिटी मध्ये कुठले पदार्थ खावे :-* पाले भाज्या, फळ भाज्या,(काच्या स्वरूपात),नारळ पाणी, तरबुजचा रस आणि बरीच फळे ही अल्कलाईन असतात.
*ऍसिडीटी मध्ये कुठले पदार्थ खाऊ नये :-*
बेकरी पदार्थ(बिस्कीट, केक,खारी,जास्त थंड पदार्थ व मैदाचे पदार्थ) जास्त तेलकट, जास्त प्रोसेस(चायनीज, डब्बा बंद पेय) तसेच उपाशी पोटी चहा घेणे टाळावे, बंद केला तर उत्तमच.
*उपाय:* नैसर्गिकरित्या ऍसिडिटी कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे एक ग्लास टरबूजचा रस किंवा नारळाचे पाणी. आपण आपल्या आहारात सलाद,केळी, काकडी किंवा दही देखील समाविष्ट करू शकता. ते आम्लतेसाठी त्वरित आराम प्रदान करतात.
**ऍसिडिटीची इतर करणे:-* अवेळी जेवण, खूप वेळ उपाशी राहणे आणि एकदम पोटभरून खाणे,