आजच्या जीवनशैलीमध्ये रात्री ताक-लस्सी-दही खाऊ-पिऊ नये. दुध-पनीर-दुग्धजन्य पदार्थ कधीच नको. सर्दी-…
आजच्या जीवनशैलीमध्ये रात्री ताक-लस्सी-दही खाऊ-पिऊ नये. दुध-पनीर-दुग्धजन्य पदार्थ कधीच नको. सर्दी-ताप-खोकला असताना तर बिलकुलच नको. लोणी, लोणकढी तुप म्हणजे अमृतच... महत्वाचे.... दुध-पनीर-दुग्धजन्य पदार्थ हे ज्यांचे आरोग्य चांगले आहे. कोणतेही औषध चालू नाही. नियमित अन्न-पाणी-व्यायाम-योग याने स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवतात. आहे. काम-रोजगार-कष्ट-घाम गाळून जगत आहेत. त्यांनी ओळखीच्या खात्रीची शेती करणार्या शेतकर्याने नैसर्गिकरीत्या पाळलेल्या प्रान्यांचे दुध-दही-लस्सी-पनीर-अंडी-चिकन-मटन खावे. मासे ताजे लगेचच त्याच दिवशी स्वतः पकडनार्यांनीच खावेत किंवा ओलखीच्या मासेमारी करणार्याच्या कडील त्याच्या गावातच खावेत. दुरुन प्रवास करुन आलेली पॅकिंग-चिल्ड-प्रिझर्व्ह केलेली कोणतीही वस्तु-ड्रिंक-फुड घातकच. एक कप किंवा एक ग्लास तेही अनोलखी ठीकाणाहून आलेले, पॅकिंग केलेली दुध शरीरात हाडे-मांस-वजन-ताकद बनवायचे सोडून पोटात नासुन अजुनच आजारी पाडते. एक कप किंवा एक ग्लास मध्ये तुप किती निघेल. दोनचार थेंब बस्स. त्यापेक्षा सकाली मंदाग्निवर दुध तापवुन चांगली साय आल्यावर आपोआप कोमट व्हायला सोडुन द्या. त्यानंतर सायंकालचे दुधसुद्धा असेच तापवावे. दोन्ही दुधामध्ये स्वतः रोज जपलेले विरजन अचुक मात्रेत हलुच दुधात टाकावे. पहाटेपर्यंत मस्त दही लागते. सूर्योदयाला तिकडे स्वयंपाक आणि ताक घूसलून लोण्याचा गोला काढावा. मस्त सकालच्या सम्पूर्ण जेवनामध्ये खुप चाऊन घास गिलल्यावर घोट-घोट पातल ताक प्यावे (पाण्याऐवजी) तसेच ताजे लोणी खावे. चीज-पनीर-दह्याऐवजी नक्कीच लोणी खावे. लोणी ताजेच खावे. उरलेले लोणी तुप बनविण्यासाठी भांड्यात साठवावे. हे लोणी रोज पाण्यामध्ये धुवावे लागते.