Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

त्यामुळे पोटात आम्ल खाली सरकण्याची प्रक्रिया मंदावते आणि आम्लपित्ताचा त्रास उद्भवतो.

आम्लपित्ताची लक्षणे:

१. डोकेदुखी

२. घशामध्ये जळजळणे

३. करपट आणि आंबट ढेकर

४. छातीत जळजळणे

५. जेवल्यावर पोट लगेच खूपच भरल्यासारखे वाटणे

अम्लपित्तामुळे होणारे त्वचा विकार:

१. अंगावर गळू येणे

२. त्वचेवर तांबूस रंगाचे फोड येणे किंवा गांध्या येणे आणि आणि अंगाला तीव्र खाज सुटणे.

उन्हाळ्यात होणारे त्वचा विकार-

१. घामोळे

२. नायटा

३. कांजण्या

४. त्वचा अधिक कोरडी पडणे आणि त्वचेला दाह पोहचणे

५. फंगल इन्फेक्शन

तीव्र उन्ह आणि गरमीने अधिक घाम येत असतो अश्यात आपण नियमित घाम पुसणे आणि शरीर स्वछता राखणे हे आपले कर्तव्य आहे. घाम आणि अस्वचछतेमुळे आपण अनेक त्वचा रोगांना आमंत्रण देत असतो.

ह्यासोबतच आपण आहार आणि दिनचर्या ह्याकडे पण विशेष लक्ष दिले पाहिजे अन्यथा आम्लपित्त, इतर पोटांचे विकार उद्भवणायची शक्यता असते.

त्वचा विकार, आम्लपित्त आणि उन्हाळ्यातील आजार ह्यावर प्रभावी उपचार पद्धती म्हणजेच आयुर्वेद.

आजच आमच्या क्लिनिक मध्ये संपर्क साधून, आपल्या आरोग्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

त्यामुळे पोटात आम्ल खाली सरकण्याची प्रक्रिया मंदावते आणि आम्लपित्ताचा त्रास उद्भवतो.

Next posts