Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Ayurvedic Clinic, Allergist, Sexologist, straight from our business.

*बाराही महिने घरात उपलब्ध असलेले आणि अगदी सहजरित्या बाजारात मिळणारे आले (ginger) हे आपल्या लाखो द…

*बाराही महिने घरात उपलब्ध असलेले आणि अगदी सहजरित्या बाजारात मिळणारे आले (ginger) हे आपल्या लाखो दुखण्यांवर रामबाण उपाय आहे. आयुर्वेदात देखील आल्याला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक त्या घरात ज्या घरात आई आहे, ती आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीस खोकला, सर्दी - पडसे झाल्यास आल्याचा गरम गरम कडक काढा (ginger juice) करून देते. जेणे करून त्या व्यक्तीच्या घशातील खवखव दूर व्हावी आणि त्याला शांत झोप लागावी. म्हणूनच आल्याचा आहारातून किंवा मग चहातून (ginger tea) कोणत्याही मार्गाने रोजच्या आयुष्यात वापर केल्याने तुम्हाला स्वत:ला शरीरात भरपूर फरक जाणवू लागतील

Read full post

🥛 *दुध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळ*

👉🏽 दूधामध्ये पाणी मिसळणे ही सामान्य तक्रार असते. यासाठी दुधाचा एक थेंब गुळगुळीत स्वच्छ उभ्या पृष्ठभागावर लावला तर शुध्द दुध तेथेच ठिपक्याप्रमाणे राहते. किंवा खाली ओघळून पांढरा पट्टा दिसतो. मात्र पाणी घातलेले दुध ताबडतोब खाली ओघळते आणि त्याचा ओघळ पांढरा दिसत नाही. 👉🏽 दुधामध्ये युरीया हे खत मिसळण्याची धास्ती मोठया प्रमाणावर असते. हे तपासण्यासाठी एका टेस्टटयूबमध्ये पाच मि.ली. दूध घेऊन त्यात ब्रोमोथायमॉल या निळया औषधाचे दोन थेंब टाका. दहा मिनिटांनंतर निळा रंग आल्यास यात युरीया आहे असे समजा. 👉🏽 दुधामध्ये स्टार्च म्हणजे कांजी घातलेली तपासायची असल्यास दुधात 2-3 थेंब टिंक्चर आयोडिन टाकावे. निळा रंग आल्यास स्टार्चची भेसळ आहे असे समजावे. 👉🏽 दुधामधून फॅट (चरबी) काढून घेतली असल्यास लॅक्टोमीटरने 26 च्या वरती रिडिंग येते. पण दुध घट्टच दिसते. 👉🏽 खव्यामध्ये कधीकधी स्टार्च मिसळलेला असतो. खव्याचा थोडा नमुना पाण्यात उकळावा,थंड करावा आणि त्यात आयोडिनचे थेंब टाकावे. निळा रंग आल्यास स्टार्च आहे (पिठूळ पदार्थ) असे समजावे. 👉🏽 पनीरमध्येही कधीकधी स्टार्च मिसळलेला असतो. यासाठी अशीच तपासणी करावी. 👉🏽 तुपामध्ये शिजवलेल्या बटाटयाचा किंवा रताळयाचा गर मिसळला जातो. याची तपासणी खव्याप्रमाणेच आयोडिनचे थेंब टाकून करता येते. 👉🏽 शुध्द तूप किंवा लोण्यात वनस्पती तूप भेसळ केले जाते. हे तपासण्यासाठी तूप किंवा लोण्याचा एक मोठा चमचाभर नमुना घेऊन तो गरम करा. एका छोटया वाटीत हा नमुना घेऊन त्यावर तेवढेच हायड्रोक्लोरिक आम्ल ओता आणि त्यातच एक चिमूटभर साखर टाका. हे मिश्रण थोडे हलवा आणि 5 मिनिटे स्थिर ठेवा. या मिश्रणात खालच्या बाजूला नारिंगी थर दिसल्यास वनस्पती तू

Read full post

*गाईचे तूप सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. शुध्द गाईचे तूप नाकात घातल्यान…

*गाईचे तूप सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. शुध्द गाईचे तूप नाकात घातल्याने अनेक आरोग्यदायी फायदेही मिळू शकतात. पण नाकात तूप टाकण्याचे फायदे आणि तोटे तुम्हाला माहीत आहेत का ?*

Read full post

Protective to Curative :

After restless work from March 2020, We are glad to inform all of you, our unique Ayurveda preparation is sanctioned by Food And Drug Administration (FDA). It has contents which act as a Immunity Modulator / immunity booster . Research an clinical study has been conducted from March 2020 with present Covid 19 scenario.We worked on Covid Positive patients with high risk and low risk patients. We saw very positive results of our two ayurvedic remedies one is in tablet (TAB IMUCOR) sanctioned by FDA and other is in syrup form which is under process of FDA. Helps in Prevention and Cure Viral an Bacterial infections bcoz of its Anti viral anti inflammatory properties. Improves lung condition an acts as Hepato protective an Antioxidants. After seeing good results in Preventions, got a Opportunity to use our medicines in Covid 19 positive patients management. No adverse effect when used with Allopathy medicines. Pure Herbal combination, doesn't contains any metallic compound or constituent. Indications : Protect from Viral infections. Cure viral or bacterial infection. Post Viral weakness Immunity Modulator.

Read full post

“Life is ladened with riddles, puzzles, twists, and surprises and it’s just not fair to be entang…

“Life is ladened with riddles, puzzles, twists, and surprises and it’s just not fair to be entangled in your hair when you have got the whole world to rule.” Hair comes in diverse lengths, styles, colors, and textures, but taking care of them is very necessary to get the best possible look. Hair fall, dandruff, split ends are the common problems everyone is complaining about. While genes play a major role, there are a lot of other factors that cause hair loss. Styling is important but regular blow-drying, straightening, and highlighting can wreak havoc on hair, leaving it brittle, broken, and unmanageable. Split ends and dry hair are just two casualties of over styling. Thanks to Ayurveda! we have a solution to this mayhem about hair problems. This Ayurvedic medicine is based on research and experience of many centuries that has been carefully passed on through generations. Neelibhringadi is an Ayurvedic herbal hair oil exemplary for promoting hair growth and preventing hair fall. It improves the quality of hair, treats split ends, premature greying, baldness, and smoothens the hair. It is lauded for treating baldness or hair loss, dandruff, and scalp itching. Uses of Neelibhringadi Taila: Treats premature greying, baldness, split hairs, hair loss, and dandruff. Stimulates hair growth and enhances the quality of hair. Reduces scalp itching, stops acne formation, and treats fungal infections. Activates the cell divisions in the hair roots, which ultimately stimulates the

“Life is ladened with riddles, puzzles, twists, and surprises and it’s just not fair to be entang… post imageRead full post

*निलीभृंग्यादी तेल*

निलीभृंग्यादी तेल हे आयुर्वेदिक औषधी गुणांनी युक्त तेल आहे. केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी, केस गळणे, कोंडा होणे, केस अकाली पांढरे होणे, टक्कल पडणे, केसांची मुळे फुटणे यावर उपयुक्त आहे. हे हर्बल तेल *" केरळ आयुर्वेदिक तत्वांवर "* आधारित आहे. *तेलातील घटक :-* १) नीली स्वरस - (Indigofera Tinctoria) २) भृंगराज - (Eclipta Alba) ३) शतक्रतुलाता (Kamasphota Swarasa) ४) आमलकी ( आवळा) (Emblica officinalis) ५) गोक्षीर ( गाईचे दूध) (Cows milk) ६) नलिकेरा क्षीर ( नारळाचे दूध) (Coconut milk) ७) महषीक्षीरा ( म्हशीचे दूध) ८) ताईला ( खोबरेल तेल) (Pure Cocunut Oil) ९) यष्टी ( जेष्ठमध) १०) गुंजामूळ (Abrus precatorius) ११) अंजना *तेल कसे वापरायचे :-* १) हे तेल फक्त बाह्य वापरासाठीच वापरायचे आहे. हे स्काल्पवर लावले जाते. त्यानंतर हलक्या हाताने पाच मिनिटे मसाज करावा. २) हे तेल रात्री लावता येते आणि सकाळी केस धुता येतात. ३) आंघोळीच्या आधी अर्धा तास देखील हे तेल लावू शकता. ४) थोड्या प्रमाणात ते दररोज लागू केले जाऊ शकते. *केसांचे तेल कसे धुवायचे* १) केसांचे तेल धुण्यासाठी हर्बल हेयर वाॅश पावडर वापरणे चांगले. हेयर वाॅश पावडर ने एक किंवा दोन वेळा धुतल्याने केसातील तेल निघून जाईल. केसांवर काही प्रमाणात तेलकटपणा राहिला तरी ते चांगले आहे. २) पारंपारिक ग्रंथांमध्ये केस आणि चेहरा धुण्यासाठी थंड पाण्याचा उल्लेख आहे. ( संदर्भ- अष्टांग संग्रह,सूत्रस्थान, दिनचर्या अध्याय) पण तेलकट केस धुण्यासाठी कोमट पाण्याचाही वापर केला जाऊ शकतो. ३) केस धुण्यासाठी खूप गरम पाणी टाळा. *विशेष काळजी* काही लोकांनी सुरूवातीच्या काही आठवड्यात केस गळत असल्याचे पाहिले आहे. परंतु २-३ महिन्यांच्या

*निलीभृंग्यादी तेल* post imageRead full post

Medha Agni Bala Vardhanam : improvement of intellect ,digestion, metabolism , immunity and physi…

Medha Agni Bala Vardhanam : improvement of intellect ,digestion, metabolism , immunity and physical strength. Ayusham : promoting life span Mangalam : auspicious Punyam : righteous Vrushyam : aphrodisiac Varnyam : enhancement of colour and complexion Grahapaham : protection from evil spirit and micro organisms. All above said benefits are indicating the enhancement of all favorable factors required for proper growth and development of the child which is considered to be rapid during Shaishavavastha (infancy)

Medha Agni Bala Vardhanam : improvement of intellect ,digestion, metabolism , immunity  and physi… post imageRead full post

सिरप इ ब्रीथ कार्य। 1 छातीत साठलेला कफ पातळ करते 2 दमा कमी करते 3 खोकला कमी…

सिरप इ ब्रीथ कार्य। 1 छातीत साठलेला कफ पातळ करते 2 दमा कमी करते 3 खोकला कमी होतो 4 घसा खवखवणे कमी करते। 5 ताप कमी होतो 6 Sp02 वाढवते। 6 श्वसनवह स्रोतासाशी संबधित अवयवाला शक्ती प्रदान करते 7 त्रिदोषांची साम्यवस्था राखण्यास मदत करते 8 श्वास वाहिन्यांचा शोथ नाहीसा करते। 9 यकृताचे कार्य सुधारून उत्तम रक्तनिर्मिती करण्यास साहाय्य 10 रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रवृत्ती नष्ट करते 11 उत्तम रक्तशोधक व रक्त प्रसादक 12 अल्प प्रमाणात वेदनाशामक 13 वृक्कच्या कामातील अडथळे दूर करून मूत्र निर्मितीस चालना eBreath eBreath One step solution to all types of Respiratory illness..... eBreath ( image) {Contents of eBreath } eBreath provides Nutritional supplement for people with COPD , Asthma , SARS CoV2, Tuberculosis, Cystic fibrosis, and other Respiratory disorders..... eBreath increases O2 carrying capacity in lungs and reduces production of diet induced CO2 and thus improves breathing and fight breathlessness. eBreath works by maintaining many tissues of body to prevent vitamin deficiency,produces antibodies an thus killing bacteria ,fungus, an other micro-organisms, relaxing muscles and nerves during distress. eBreath completes deficiency of essential vitamins,minerals and electrolytes in lungs. blocks damage caused by free radicals,thus heals wounds,slows down process that damage cells, maximizes nutrient delivery to muscle tissues...helping red blood cells to deliver oxygen in lung distress.It also lowers blood cholesterol and

सिरप इ ब्रीथ  कार्य।                  1 छातीत साठलेला कफ पातळ करते   2 दमा कमी करते   3 खोकला कमी… post imageRead full post

Shri Swasthyakar Dhoop benefits :

1) Shri Swasthyakar Dhoop is purely natural and herbal dhoop for cleansing the environment. Its an Air Purifier. 2) It acts against many bacteria and viruses...and is potential and efficacious source of disinfectant in various areas. 3) It reduces cough in respiratory system and acts antimicrobial agent. 4) Ingredients in dhoop acts on Nervous system by reducing stress, anxiety, and other mental disturbances. It increases concentration and helpful in disturbed sleep. Useful in various psychiatric disorders. 5) As working mostly on nervous system...so helpful in curing other systemic diseases....including hormonal imbalance, Hypertension, diabetes,and skin infections. Useful : 1) Shri Swasthyakar dhoop has best quality herbs , free of chemicals so can be used in School, colleges,libraries hospitals,temples,and public meetings and gathering areas.

Shri Swasthyakar Dhoop benefits : post imageRead full post

!! श्री !!

आयुर्वेदोक्त सुवर्णप्राशनं संस्कार विधी बाळाचा सर्वांगीण विकासासाठी रोगप्रतिकारक शक्ती वर्धक व बुध्दी वर्धक शास्त्रोक्त १६ संस्कारांपैकी एक महत्वपूर्ण संस्कार सुवर्णप्राशनं। आपलें मुल हुशार व सुदृढ असावे असे कोणत्या पालकांना वाटत नाही । अर्थात प्रत्येक पालकांची ईच्छा असते की आपले मुल हुशार व बुद्धिमान असावे। त्याकरिता प्रत्येक पालक धडपडून उत्तमोत्तम सुविधा देण्याचा काळजीपूर्वक प्रयत्न करीत असतात।मात्र हे प्रयत्न त्या त्या सुयोग्य वयात घडत नाहीत ।आयुर्वेदानुसार बुद्धी व आरोग्याच्या वाढीसाठी प्रयत्न करता येतात। पुराणकाळापासून भारतवर्षात सुरू असलेले सुवर्णप्राशनं संस्कार प्रत्येक बालकास अत्यंत आवश्यक असे आहे। संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे की सुवर्ण हे बुद्धीवर्धक व व्याधी प्रतिकरक्षमत्व वाढवणारे आहे। सुवर्णप्राशनं विधी म्हणजे सुवर्णभस्म व आयुर्वेदातील बुद्धिवर्धक औषधे यांचा पुरातन ग्रंथानुसार केलेला अमृतमय संगम आहे। बालकाचा जन्मानंतर एकूण १६ संस्कार आयुर्वेदाने सांगितले आहेत। त्यातील १ महत्वाचा संस्कार म्हणजे सुवर्णप्राशनं संस्कार होय।

!! श्री  !! post imageRead full post

Suvarana Prashan Sanskar is one of the 16 essential rituals prescribed in Ayurveda for children,…

Suvarana Prashan Sanskar is one of the 16 essential rituals prescribed in Ayurveda for children, the process in which Suvarna Bhasma ( pure ash of gold) is administered with fortified Ghee prepared with Herbal extracts and having in liquid or semisolid form. In Ayurveda this Suvarna Prashan Sanskar is just like modern immunisation that boosts the intellectual power and immunity of child and hence helps to fight against general disorders. " Swasthasya Swasthya Rakshanam Aaturasya Vikara Prashamanam" whichs believes that Precaution has more priority than Cure. So unlike modern vaccination type this Sanskar helps to prevent disease and build immunity against harmful bacteria and viruses. Since Ancient times, our Sages carried out Suvarna Prashan Sanskar in different age groups of children as " Suvarna Vachadi Leh " SUVARNA VACHADI LEH Ingredients: Suvarana bhasma 15mg Vacha churna 15 mg Koshta 15mg Honey 5gm Suvarna bhasma has moisturizing and unctuous effect on body. It is sweet, rejuvenative , Tonic , improves complexion, improves vigour, detoxifies body. Even scientifically it has been proved that Suvarna bhasma acts as an Antioxidants, Antidepressants, Anti rheumatoid, Nervine stimulant. Vacha : Vacha is known for its memory boosting property and also plays important role in development of nervine tissue. For ancient times it has been used in traditional medicines. Traditional Ayurveda Practioners mention its use against Evil spirits or Su

Suvarana Prashan Sanskar is one of the 16 essential  rituals prescribed in Ayurveda for children,… post imageRead full post

Benefits of SUVARNA VACHADI LEH :

1) Suvarna Vachadi Leh increases Immunity power and develops resistance against Common Infections that prevent children from falling ill very often. 2) Builds physical strength in children and enhance physical activity and also improves stamina in children. 3) Regular doses of Suvarna Vachadi Leh improves childs intellectual, grasping power sharpness analysis power memory recalling uniquely. Increases concentration. 4) Suvarna Vachadi Leh kindles the digestive system and improves digestive system and decrease related complaints. It improves childs appetite. 5) Develops an inbuilt strong defense mechanism in kids which acts as a safety sheild against diseases and complaints occurring due to seasonal changes.and other prevailing infections. Hence helps the body to recover quickly in case of any illness. 6) Helps nuture early physical and mental development. 7) Suvarna Vachadi Leh guards children against various Allergies. 8) Protects children from ailments occurring during the teething phase. 9) Tones up the Skin colour and make texture beautiful.

Benefits of SUVARNA VACHADI LEH  :  post imageRead full post