Latest Posts & Updates
Fresh stories, announcements and offers about Ayurvedic Clinic, Allergist, Sexologist, straight from our business.
Business update
#obesity #overweight #punguanac9 #obese #obesitysurgery #unene #uzito #afyayangu #weightmanagemen…
#obesity #overweight #punguanac9 #obese #obesitysurgery #unene #uzito #afyayangu #weightmanagementprogram #my600lblife #lookbetter #fatgirlfedup #cleansingprogram #healthieryou #afya #fightingobesity #obesitysurvivor #mytransphormation #obesetobeast #diabetes #obezite #obezitecerrahisi #obesitemorbide #dsm #bypass2020 #flatummygoals #bodymassindex #mideküçültme #weightloss #obesitykills*भारतीय व्यायाम पद्धतीच उत्तम* फिटनेसबद्दल जागरूक असणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातील काहींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, “सिक्सपॅक’ची त्यांच्यात जबरदस्त “क्रेझ’ दिसून आली. ऋतिक अन् विद्दुत जामवाल व संग्राम चौघुले यांच्या सारखे आपलेही दंड मजबूत असावे, असे त्यांना वाटते.त्याकरिता जिम मध्ये जाणे आणि सिक्सपॅक ची मायावी स्वप्ने बघणे हा आजकालच्या तरुण पिढीचा नवा फंडा आहे. शारीरिक सौंदर्य असणे हा आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे पण तो अविभाज्य घटक आहे असे नाही …. आधुनिक जिम आणि तिथे केले जाणारे व्यायाम यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर अनेक फायदे तोटे आमच्या लक्षात आले.पण पुन्हा एकदा सांगावेसे वाटते कि संयमित आणि योग्य व्यायाम यासोबतच परिपूर्ण आहार घेतला तर आपण जिम चा फायदा करून घेऊ शकतो यात अजिबात शंका नाही . *आयुर्वेदाचा दृष्टीकोन :* मानवी शरीर हे रस , रक्त , मांस . मेद . अस्थी , मज्जा , शुक्र या सात धातूंपासून बनले आहे . रसापासून रक्त , रक्तापासून मेद , मेदापासून अस्थी ….. अशा क्रमाने एकेका धातूचे आधीच्या धातू पासून पोषण होते …. आपण लक्ष देऊन पाहिले तर आधुनिक व्यायाम पद्धतीत फक्त मांस धातू पुष्ट करण्याकडे कल दिसतो .
*योगासन व प्राणायमामुळे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आजार देखील बरे होऊ शकतात योग करण्यासाठी शरीर…
*योगासन व प्राणायमामुळे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आजार देखील बरे होऊ शकतात योग करण्यासाठी शरीराला खूप ताण देण्याची गरज पडत नाही, यासाठी बाहेर कुठेही जाण्याची ही गरज पडत नाही. आपण आपल्या घरीच योगासन व प्राणायाम करू शकतो, तसेच योगासनाच्या माध्यमातून लठ्ठपणा, मधुमेह, हाय बीपी, अशा दीर्घ आजारावर ही मात करू शकतो. तर चला जाणून घेऊ#health #fitness #healthylifestyle #wellness #healthy #motivation #workout #gym #fit #lifestyle #nutrition #akhhyyl #fitnessmotivation #training #imm4u #weightloss #exercise #healthyfood #bodybuilding #fitfam #healthcare #healthyliving #selfcare #beauty #life #mentalhealth #gymlife #muscle #personaltrainer #diet
#healthyfood #vegan #organicfood #foodporn #foodie #eatclean #plantbased #veganfood #cleaneating…
#healthyfood #vegan #organicfood #foodporn #foodie #eatclean #plantbased #veganfood #cleaneating #foodphotography #eatgreen #glutenfree #veganrecipes #plantbaseddiet #foodblogger #eathealthy #vegetarian #nutrition #greens #healthylifestyle #hashtagerGPT #aihashtag #aihashtaggenerator*दुधातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती:-* दुध हे आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोकं दुध पितात. परंतु याच दुधामुळे तुमच्या शरीराला आता धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दुधात भेसळ होण्याच्या बातम्या सध्या समोर येत आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की दुधात भेसळ करण्यासाठी फक्त पाणीच नाही तर, आणखी काही गोष्टींचाही वापर करण्यात येतो जे आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. त्यामुळे दुधात काय काय भेसळं केलेलं असू शकते हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. 🥛 *कृत्रिम दुधाची ओळख* दुधातील भेसळ वासाने शोधली जाऊ शकते. जर त्याला साबणाचा वास येत असेल तर हे दूध कृत्रिम आहे. कारण खऱ्या दुधाला साबणाचा वास येत नाही. त्याच वेळी, एका वाडग्यात दुधाचे काही थेंब टाका आणि त्यात हळद मिक्स करा. जर हळद लगेच घट्ट होत नसेल, तर याचा अर्थ असा होतो की, त्यात भेसळ झाली आहे. 🥛 *दुधात डिटर्जंट भेसळ* ही भेसळ पाहाण्यासाठी सर्वप्रथम थोडे दूध आणि पाणी समान प्रमाणात घ्या. त्याला नीट ढवळून हलवा असे केल्याने दुधाला फेस येईल, थोड्याप्रमाणात फेस येणे सामान्य आहे परंतु जास्त आणि साबणासारखा जास्त फेस आला तर समजुन जा की, यात डिटर्जंटची भेसळ केली आहे.
*रात्री उशीरा जेवायची सवय पडू शकते महागात...*
अनेकजणांना रात्री उशीरा जेवायची सवय असते. प्रवासामध्ये होणारा उशीर, ट्रॅफिक, डेडलाईन्स, कामाचा ताण या सगळ्यामध्ये बऱ्याचदा जेवणासाठी उशीर होतो. कामामुळे कधीकधी जेवायला उशीर होणे साहजिक आहे, पण काहीजणांना रोज रात्री उशीरा जेवायची सवय लागते. पण रात्री उशीरा जेवल्यामुळे आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे अनेकांना माहित नसते. तज्ञांच्या मतानुसार रात्री ८ वाजल्यानंतर जेवणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे. रात्री उशीरा जेवल्याने पचनाबरोबर आणखी कोणत्या समस्या उद्भवू शकतात जाणून घ्या. *वजन वाढणे:* रात्री उशीरा जेवल्याने वजन वाढू शकते. अनेकांना डाएट करून किंवा नियमित व्यायाम करूनही वजन कमी करण्यात यश मिळत नाही, याचे कारण रात्री उशिरा जेवणे असू शकते. रात्री जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे. *झोप पूर्ण न होणे :* रात्री उशीरा जेवल्याने शरीरातील नैसर्गिक पचन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊन, झोपल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. त्यामळे झोप पूर्ण न होण्याची समस्या उद्भवू शकते. *रक्तदाब अनियंत्रित होणे :* रात्री उशीरा जेवल्याने रक्तदाब #healthyfood #vegan #organicfood #foodporn #foodie #eatclean #plantbased #veganfood #cleaneating #foodphotography #eatgreen #glutenfree #veganrecipes #plantbaseddiet #foodblogger #eathealthy #vegetarian #nutrition #greens #healthylifestyle #hashtagerGPT #aihashtag #aihashtaggenerator
#ayurveda #ayurvedalifestyle #ayurvedic #ayurvedalife #ayurvedaeveryday #ayurvedicmedicine #healt…
#ayurveda #ayurvedalifestyle #ayurvedic #ayurvedalife #ayurvedaeveryday #ayurvedicmedicine #healthyindianlifestyle #healthyindiandiet #healthmessage #gharelunuskhe #ayurvedafood #vata #ayurvedatreatment #hindihealth #hindihealthtips #kapha #healthyindian #ayurvediclifestyle #pitta #healthydrinking #ayurvedahealing #ayurvedamedicine #healthyindia #panchakarma #ayurvedatips #indianhealthblogger #bams #aiapget #doshas #dosha
*सर्दियों के मौसम में अक्सर लोग बालों में डैंड्रफ की शिकायत करते हैं. इस मौसम में बालों में रूसी…
*सर्दियों के मौसम में अक्सर लोग बालों में डैंड्रफ की शिकायत करते हैं. इस मौसम में बालों में रूसी जितनी आम समस्या है, उतना ही कठिन इस समस्या से छुटकारा पाना है. तो मेथी के बीज आधा चमच्च खाली पेट 15 दिन के लिये खाये
*रात्री उशीरा जेवायची सवय पडू शकते महागात...*
अनेकजणांना रात्री उशीरा जेवायची सवय असते. प्रवासामध्ये होणारा उशीर, ट्रॅफिक, डेडलाईन्स, कामाचा ताण या सगळ्यामध्ये बऱ्याचदा जेवणासाठी उशीर होतो. कामामुळे कधीकधी जेवायला उशीर होणे साहजिक आहे, पण काहीजणांना रोज रात्री उशीरा जेवायची सवय लागते. पण रात्री उशीरा जेवल्यामुळे आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे अनेकांना माहित नसते. तज्ञांच्या मतानुसार रात्री ८ वाजल्यानंतर जेवणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे. रात्री उशीरा जेवल्याने पचनाबरोबर आणखी कोणत्या समस्या उद्भवू शकतात जाणून घ्या. *वजन वाढणे:* रात्री उशीरा जेवल्याने वजन वाढू शकते. अनेकांना डाएट करून किंवा नियमित व्यायाम करूनही वजन कमी करण्यात यश मिळत नाही, याचे कारण रात्री उशिरा जेवणे असू शकते. रात्री जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे. *झोप पूर्ण न होणे :* रात्री उशीरा जेवल्याने शरीरातील नैसर्गिक पचन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊन, झोपल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. त्यामळे झोप पूर्ण न होण्याची समस्या उद्भवू शकते. *रक्तदाब अनियंत्रित होणे :* रात्री उशीरा जेवल्याने रक्तदाब अनियंत्रित होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणे अशा समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे रात्री उशीरा जेवणे टाळावे. *पचनाशी निगडित समस्या :* रात्री उशीरा जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे पचनाशी निगडित समस्याही उद्भवू शकतात. *शरीरातील ऊर्जा कमी होणे :*
*आपण जेवणात देशी तूप वापरतो. पण तुम्हाला माहीत आहे का देसी तुपाचे अनेक फायदे आहेत. याचा फायदा आपण…
*आपण जेवणात देशी तूप वापरतो. पण तुम्हाला माहीत आहे का देसी तुपाचे अनेक फायदे आहेत. याचा फायदा आपण मसाज करून घेऊ शकतो आणि त्याच बरोबर नाकात तूप घातल्याने सुद्धा फायदे आहेत
आयुर्वेदाच्या संदर्भात वात, पित्त आणि कफ या तिघांना दोष म्हणतात. महत्वाचे म्हणजे येथे "दोष" या शब…
आयुर्वेदाच्या संदर्भात वात, पित्त आणि कफ या तिघांना दोष म्हणतात. महत्वाचे म्हणजे येथे "दोष" या शब्दाचा अर्थ सामान्य भाषेत प्रचलित 'विकार' असा नाही. आयुर्वेदात असे म्हटले आहे की... *"दुषणात दोषाः, धारणात धातवः",* म्हणजे वात, पित्त आणि कफ दूषित होतात तेव्हा ते रोग निर्माण करतात आणि जेव्हा ते समत्वात म्हणजेच त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत राहतात तेव्हा ते सप्तधातूला आणि शरीराला आधार देतात. संतुलित ठेवा
👉 त्वचेवर चमक आणण्यासाठी
👉 डागविरहीत त्वचेसाठी 👉 अधिक तरूण दिसण्यासाठी 👉 शरीरावर नको असलेले केस काढण्यासाठी 👉 अॅक्ने रोखण्यास मदत 👉 त्वचेमध्ये उजळपणा आणण्याासाठी फायदेशीर 👉 अँटि टॅन मास्क म्हणून फायदेशीर 👉 ब्लॅकहेड्स काढण्यासाठी 👉 शरीरावर आलेले पॅच घालविण्यासाठी 👉 टॅनिंग दूर करण्यासाठी 👉 अंग फाटणे पासून बचाव. 👉 अंगाची खाज थांबते. 👉 त्वचेची आग थांबते. 👉 त्वचा तड़कत नाही. 👉 त्वचेत अवश्यक तेवढा ओलांवा टिकवून ठेवते. 👉 त्वचा मुलायम बनवते. 👉 अनेक त्वचा विकारात फायदा यासाठी आयुर्वेदिक चिकित्सा उपलब्ध