आयुर्वेदाच्या संदर्भात वात, पित्त आणि कफ या तिघांना दोष म्हणतात. महत्वाचे म्हणजे येथे "दोष" या शब…
Published
आयुर्वेदाच्या संदर्भात वात, पित्त आणि कफ या तिघांना दोष म्हणतात. महत्वाचे म्हणजे येथे "दोष" या शब्दाचा अर्थ सामान्य भाषेत प्रचलित 'विकार' असा नाही. आयुर्वेदात असे म्हटले आहे की...
*"दुषणात दोषाः, धारणात धातवः",*
म्हणजे वात, पित्त आणि कफ दूषित होतात तेव्हा ते रोग निर्माण करतात आणि जेव्हा ते समत्वात म्हणजेच त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत राहतात तेव्हा ते सप्तधातूला आणि शरीराला आधार देतात. संतुलित ठेवा