#healthyfood #vegan #organicfood #foodporn #foodie #eatclean #plantbased #veganfood #cleaneating…
#healthyfood #vegan #organicfood #foodporn #foodie #eatclean #plantbased #veganfood #cleaneating #foodphotography #eatgreen #glutenfree #veganrecipes #plantbaseddiet #foodblogger #eathealthy #vegetarian #nutrition #greens #healthylifestyle #hashtagerGPT #aihashtag #aihashtaggenerator*दुधातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती:-* दुध हे आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोकं दुध पितात. परंतु याच दुधामुळे तुमच्या शरीराला आता धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दुधात भेसळ होण्याच्या बातम्या सध्या समोर येत आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की दुधात भेसळ करण्यासाठी फक्त पाणीच नाही तर, आणखी काही गोष्टींचाही वापर करण्यात येतो जे आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. त्यामुळे दुधात काय काय भेसळं केलेलं असू शकते हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
🥛 *कृत्रिम दुधाची ओळख* दुधातील भेसळ वासाने शोधली जाऊ शकते. जर त्याला साबणाचा वास येत असेल तर हे दूध कृत्रिम आहे. कारण खऱ्या दुधाला साबणाचा वास येत नाही. त्याच वेळी, एका वाडग्यात दुधाचे काही थेंब टाका आणि त्यात हळद मिक्स करा. जर हळद लगेच घट्ट होत नसेल, तर याचा अर्थ असा होतो की, त्यात भेसळ झाली आहे.
🥛 *दुधात डिटर्जंट भेसळ* ही भेसळ पाहाण्यासाठी सर्वप्रथम थोडे दूध आणि पाणी समान प्रमाणात घ्या. त्याला नीट ढवळून हलवा असे केल्याने दुधाला फेस येईल, थोड्याप्रमाणात फेस येणे सामान्य आहे परंतु जास्त आणि साबणासारखा जास्त फेस आला तर समजुन जा की, यात डिटर्जंटची भेसळ केली आहे.