*वृद्धत्वामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसणे ही एक सामान्य समस्या आहे. सुरकुत्या कमी करण्यासाठी महिला म…
Published
*वृद्धत्वामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसणे ही एक सामान्य समस्या आहे. सुरकुत्या कमी करण्यासाठी महिला महागडे ब्युटी ट्रीटमेंट घेतात, काही वेळा त्याचे त्वचेवर दुष्परिणामही होतात. वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांचीही मदत घेऊ शकता. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि सुरकुत्याही कमी होतात* चंदनबला तेल - (चंदनबलालाक्षादी)
प्रमुख घटक द्रव्य- चंदन, बला, लाक्षा, अनंतमूल, सुगंध वाला, नागकेशर, मंजिष्ठा, देवदार, अगरू, गोदुग्ध आदि।
गुणधर्म -पित्तवातदोषहर, दाहशामक, कांतीवर्धक, सप्तधातूवर्धक।
उपयोग- त्वचा की कांती बढाता है । स्नायुओंको बलवान तथा पुष्ट बनानेमे सहाय्यक, मसाज के लिए विशेष उपयुक्त है एवं स्ट्रेचमार्कस् तथा रुक्ष त्वचामें फायदेमंद