गर्भसंस्कार म्हणजे काय ?
ऋतू क्षेत्र अंबु व बीज या 4 factor घटक एकत्र आले की शेतातले पीक व धान्य निर्माण होते तद्वत ऋतू ऋतुकाळ उत्तम गर्भाशय व शुद्ध रस रक्त पुरवठा व उत्तम शुद्ध पुरुष बीज एकत्र आले की गर्भाशयात गर्भ उत्पन्न होतो बाळ गर्भाशयात असतानाच त्याच्यात सद्गुण, नैतिक मूल्ये आणि संस्कारांचे बीज रोपणे याला ‘गर्भसंस्कार’ म्हणतात. बाळाची मानसिकता घडविणाऱ्या मज्जासंस्थेचा पाया गर्भावस्थेतच रचला जात असतो. मुलाचे आरोग्य, वर्तन, स्वभाव आणि त्याच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरविणारी ही एक अत्यंत निर्णायक अवस्था असते. गर्भसंस्कार कसे करावेत? 1- अध्यात्मिक पुस्तकं वाचा, संगीत ऐका 2 - अध्यात्मिक पुस्तकं वाचा, संगीत ऐकाेवन 3 - गर्भवती असताना कुठलाही शारीरिक मानसिक ताणतणाव घेऊ नये 4 - बाळाला पोषक ठरेल अशाच आहाराचे सेवण करा 5 - कुठल्याही अंमली पदार्थाचे सेवण करू नये 6- मासानुमासिक आयुर्वेदिक औषधांचे सेवन करा 7 - मासानुमासिक आयुर्वेदिक औषधांचे सेवन करापंचकर्म करून बीज शुद्धी व क्षेत्र शुद्धी करून घेणे हा गर्भ संस्काराचा एक भाग आहे संपर्क क्रमांक- 9881947290 वैद्य श्री पंकज इंगवले यांचे श्री विश्वसुद्धा आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म केंद्र. पत्ता- ऑफिस क्रमांक ११६, फर्स्ट फ्लोर , साऊथ ब्लॉक बी, फॉरचून इस्टेट ,जेम्स बजाज शोरूम जवळ, आकाशवाणी हडपसर , पुणे, 411028 (garbh sanskar, how to do garbh sanskar, what is garbh sanskar) #आयुर्वेद #आयुर्वेदिक #ayuredic #ayurvedicclinicpune #shreevishwasudha #shreevishwasudhaayurvedicclini #ayurvedictreatment #आयुर्वेदिकइलाज #garbhsanskar #garbh #preganacy #pregnancylife #preganancycare #preganancyhealth