*मानेमध्ये वेदना होणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर अनेक लोक त्रस्त असतात.…
Published
*मानेमध्ये वेदना होणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर अनेक लोक त्रस्त असतात. चुकीच्या पद्धतीने किंवा पोश्चरमध्ये बसणे किंवा दिवसभर कॉम्प्यूटर, लॅपटॉपचा वापर यामुळे मान वाकलेली राहू शकते. यामुळे मानेच्या स्नायूंमध्ये ताण व वेदना निर्माण होऊ शकतात. वेळीच या कडे लक्ष दिले नाही #मन्याशूल #अवबाहुक#विश्वाची #Frozen shoulder