ऑगस्ट महिना संपत आला आहे. म्हणजेच शरद ऋतूचे आगमन होत आहे. ऋतू बदलत असताना हवामानात, वातावरणात अने…
ऑगस्ट महिना संपत आला आहे. म्हणजेच शरद ऋतूचे आगमन होत आहे. ऋतू बदलत असताना हवामानात, वातावरणात अनेक बदल होत असतात. शरद ऋतू अनेक आजारांना घेऊन येतो असे काहींचे म्हणने आहे. कारण या काळात पाऊस देखील चांगल्या प्रमाणात पडत असतो. सर्दी, ताप, पडसे, अशक्तपणा असे अनेक आजार संभवतात. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
शरद ऋतू या काळात निरोगी रहाण्यासाठी पुढील कृती कराव्यात
४ वेळा न खाता २ किंवा ३ वेळा आहार घ्यावा. तिखट, चटपटीत आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे. तेलाचा वापर मर्यादित प्रमाणात करावा. दिवाळीपर्यंत दही खाऊ नये (ताक चालते). दुपारचे कडक ऊन टाळावे. घृत पान करावे पित्त चे त्रास होतात या महिन्यात त्यासाठी पंचकर्मातील विरेचन करून घ्यावे चंद्राच्या प्रकाशात फिरावे, कोजागिरी सारखे दूध प्यावे
संपर्क क्रमांक- 9881947290
वैद्य श्री पंकज इंगवले यांचे श्री विश्वसुद्धा आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म केंद्र. पत्ता- ऑफिस क्रमांक ११६, फर्स्ट फ्लोर , साऊथ ब्लॉक बी, फॉरचून इस्टेट ,जेम्स बजाज शोरूम जवळ, आकाशवाणी हडपसर , पुणे, 411028
#आयुर्वेद #आयुर्वेदिक #ayuredic #ayurvedicclinicpune #rutu #sharadrutu #sharadrututips #sharadrutudiet #shreevishwasudha #shreevishwasudhaayurvedicclini #ayurvedictreatment #आयुर्वेदिकइलाज