Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

*कदली/केळ*

*कदली/केळ*

*कुल* - हरिद्रा कुल *Family* - Musaceae

*Latin Name* - Musa paradisaca. Linn.

*संस्कृत* - कदली, वारणा, मोचा, अंबुसारा, अंशुमतीफला, सुफला, रंभा, सुकुमारा, सकृत्फला, बालकप्रिया, उरुस्तंभा *मराठी* - केळ *स्वरुप* - वृक्ष *प्रकार* - सोनकेळे , वेलची, राजाली इ. अनेक प्रकार. पैकी सोन केळी व वेलची चवीला उत्तम पण आकाराने लहान असतात. माणिक्य कदली, मर्त्य कदली, अमृत कदली तसेच चंपक कदली असे सुद्धा अनेक प्रकार आढळतात.हे प्रकार पचायला खूप हलके आणि पौष्टिक असतात . केळ हे एकमेव फळ आहे की ज्याला फळ लागले की वृक्षाचा नाश होतो .चांगल्या रीतीच्या फळामध्ये बीज नसते .केळाच्या पानांचा उपयोग त्यावर अन्न वाढून जेवण्यासाठी केला जातो . केळाच्या 2 जाती असतात . Musa sapientum चे फळ छोटे असतात आणि कच्चे खाल्ले जातात. दुसरी केळाची जात musa paradisica फळे मोठी असतात आणि पिकल्यावरच खाता येतात .

*उपयुक्त अंग* - फल, पुष्प, कांड, कंद, पर्ण *उत्पत्ती स्थान* - भारतात सर्वत्र विशेषतः पाणथळ प्रदेशात आढळतात.

*Chemical composition* - केळीच्या पंचांगाच्या राखीमध्ये potassium असते व कच्च्या केळीमध्ये tannin असते. पिकलेल्या केळीमध्ये glucose, vitamin B व vitamin C असते. 100 ग्रॅम केळामध्ये 74 ग्रॅम पाणी असते तसेच 1.1 ग्रॅम Protein , 0.3 ग्रॅम fats, 21.8 ग्रॅम carbohydrates, 8 मिलीग्रॅम calcium, sugar 12.2 ग्रॅम , fibre 2.6 ग्रॅम असते. तसेच Vit B6 25% व potassium 9% असते, vit c 11%, magnesium 8% प्रमाणत असते.

*गुण* *रस* - मधुर, कषाय *विपाक*

*कदली/केळ*

Next posts